एनटीएम विविध प्रकारचे अहवाल प्रकाशित करतो- वार्षिक अहवाल, एनटीएमने विविध भाषांतून
देशभरात आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाचा अहवाल. वार्षिक अहवाल प्रिंट व इलेक्ट्रॉनिक
या दोन्हीही स्वरूपात वेळोवेळी प्रकाशित केल्या जातो होतो. त्याची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती
इथे साईटवर दिली आहे. याठिकाणी महत्त्वाच्या बैठकांचे मिनट्सही दिल्या जातात.
|