एफ्एक्यूज

१. मी एनटीएमशी कसा जोडल्या जाऊ शकतो? मला एनटीएममध्ये भाषांतरकार म्हणून नावनोंदणी करायची आहे. ती मी कशी करू? मी अंडरग्रज्युएट विद्यार्थी म्हणून एनटीएममध्ये कशी नोंदणी करू?
उत्तर: तुम्ही तुमचा डिटेल्ड रेझ्युमे येथे Click Here दाखल करा. तुमच्याशी आम्ही लवकरच संपर्क साधू.

२. मला एनटीएम सोबत एखाद्या पुस्तकाचे भाषांतर करून ते प्रकाशित करायचे असेल तर ते मी कसे करावे?
उत्तर: तुम्ही तुमच्या प्रकल्पाचा तपशीलवार प्रस्ताव कामाच्या नमुन्यासह पाठवा. आमची टीम त्याचे मूल्यमापन करून तज्ज्ञांची प्रतिक्रिया तुम्हाला कळवेल.

३. एनटीएमशी जोडून संलग्नित राहण्यासाठीच्या पुर्वअटी काय आहेत
उत्तर: NTM is unique in its requirements for translators. More than your efficiency in the Source Language and Target Language and your ability to meet the deadline, NTM does not require much from you. Age, qualification, location is no bar for prospective translators at NTM.

4. माझ्यावर जागेचे निर्बंध आहेत तरीही काय मी एनटीएमशी जोडून राहू शकतो
उत्तर: एनटीएमची रचनाही भाषांतराचा उद्योग बनविण्यासाठी व भाषांतराची पशन असणाऱ्यांना परोत्साहित करण्यासाठी केली गेलीली आहे त्यामुळे जागेच्या निर्बंधाला जागा नाही. तुम्ही जगात कुठूनही आमच्यासोबत काम करू शकता.

5. मल्टीमिडिया भाषांतर म्हणजे काय
उत्तर: Largely written and spoken documents are translated or interpreted. Multimedia translation covers everything that doesn’t fall neatly into those two rubrics. For example, providing narration and voice-over services, as well as subtitling, website translation, and multilingual desktop publishing falls under the purview of multimedia translation.

6. वॉईस ओवर व नरेशन तुमच्या भाषांतर प्रकल्पाची हिस्सा होऊ शकतात काय
उत्तर: सीआयआयएलने वॉईस ओवर व नरेशनशी संबंधीत प्रकल्प घेतले आहेत व माहितीपटांची निर्मिती केली आहे.

७. तुम्ही कुठल्या भाषांतराच्या साधनाचा वापर करणार आहात काय ?
उत्तर: उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती करणे जसे की शब्दकोश, वर्डनेट इ.

८. मी कुठल्या फॉ ची वापर पालन भाषांतर करताना करावा
उत्तर:

९. मला भाषांतराचा अंदाजा कसा येईल?
उत्तर:

१०. निवडक भाषांतरकारांसाठी काही कोर्सेस असतील काय़?
उत्तर: एनटीएमच्या भाषांतरकारांच्या दिशाभिमुख कार्यक्रमाचे एक प्राथमिक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे विशेष प्रशिक्षण होय. एनटीएम संभाव्य भाषांतरकारांसाठी अल्पावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून भाषांतरकारांसाठी कोर्स मोड्युल्स व पकेजेस बनविते, त्यांना संशोधन प्रकल्पांसाटी उत्तेजन देते...प्रात्याहित करून आधार देऊन भाषांतर टेक्नॉलॉजीच्या विशेष कोर्सेसच्या विकासात मदत करते.

११. मी माझ्या आवडीच्या पुस्तकाचे भाषांतर करू शकतो काय वा एनटीएम मला निवड व ग्रंथ दोन्हीही देईल?
उत्तर: NTM database of Knowledge Texts will be the source for the translation materials.