गुप्त धोरण /निती

राष्ट्रीय भाषांतर अभियान (अभियान) तुमची गुप्तता राखण्याशी बांधील आहे. कृपया खालील गुप्त धोरण वाचा व मिशन वेबसाईटला www.ntm.org.in ) भेट घेणाऱ्यांची व ती वापरणाऱ्यांची गुप्तता कशी जतन करते ते समजून घ्या.

आमच्या धोरणानुसार तुम्ही साईटचा वापर करून तुमची वैयक्तिक माहिती वापरण्याची ठेऊन घेण्याची परवानगी आम्हाला देता
 

अशी माहिती जी आम्ही तुमच्याकडून गोळा करतो तुमच्याकडून गोळा केलेली माहिती

आम्ही तुमच्याबद्दल माहिती गोळा करतो
  » जेव्हा तुम्ही तुमचा वैयक्तिक तपशील साईट मार्फत आमच्याकडे नोंदवता किंवा दाखल करता/ पुरवता (जसे की नाव, संपर्क तपशील, ई-मेल अॅड्रेस इ.)
  » जेव्हा आम्ही संशोधनाच्या उद्देशाने सर्वेक्षण घेतो त्या सर्वेक्षणास तुम्ही प्रोत्साहन देता तेव्हा व
  » इंडियन युनिर्वहसिटी डेटाबेस, नशनल रजिस्टार ऑफ ट्रांसलेटर्स, प्रकाशकांचा डेटाबेस, भाषांतराची संदर्भसूची, फकल्टी डेटाबेस एक्सपर्ट डेटाबेस, शब्दकोश व शब्दार्थकोश डेटाबेस अशा पाच डेटाबेसची निर्मिती व जतन.
 

तुमचे माहितीचो वापर

तुमचे माहितीचो आमी वापर करतातः
  » तुमी मागणी केल्लीं पुस्तकां, सेवा आनी माहिती पुरवण करूंक, आमकां सक्षम करूंक;
  » सायटी वयली सामुग्री तुमकां आनी तुमच्या संगणका खातीर सामकी प्रभावशाली पद्धतीन दिल्या हाची खात्री करूंक;
  » आमी एकठांय करतात ते माहितीचें मूल्यांकन करूंक, जाचे वरवीं आमी सायटीची वेवस्था करूंक, तेंको दिवंक, सुदारूंक आनी विकास करूंक;
  » आमचे कडेन तुमी मागणी केल्ली माहिती, उत्पाद वा सेवा पुरवण करूंक वा तुमकां संपर्क करपाची तुमी सहमती दाखयल्ल्या संदर्भांत, तुमकां आवडटलें अशें आमकां दिसल्यार;
  » आमचे सेवेंत जाल्ल्या बदला विशीं तुमकां कळीत करूंक.
 
आमी पोस्टाने, फोन वा फॅक्स करून तसेच ई-मेल वा एसेमेस करून तुमच्याशी संपर्क साधू शकतो. भविष्यात जर संपर्क करण्याबद्दल तुमचे मनपरिवर्तन झाले तर आम्हाला कृपया कळवा.
 

तुमच्या माहितीचा साठा

तुम्ही तुम्हाला आमी दिलेला(किंवा तुम्ही निवडलेला) पासवर्ड जो की तुम्हला संकेतस्थळावरच्या काही बाबी........आमी तुमी हो पासवर्ड कोणाकूच दिवंक फावोना.

दुर्दैवाने, आंतरजालाच्या माध्यमातून माहितीचे संक्रमण करणे हे पुर्णत: सुरक्षित नाही. आमी जरी तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असलो तरी आमी आमी तुमची माहिती दुसऱ्या संकेतस्थळावर जाण्याची खात्री दिवंक शकनात. कसल्याय प्रकाराचें संक्रमण ही तुमची जबाबदारी आसतली.
 

तुमचे माहितीची उक्तावणी

मोहिमे मदीं अधिकृत कर्मचारी वर्ग तुमच्या माहितीचो वापर करू शकेल. आमी तुमची माहिती धोरणात नोंदवलेल्या उद्देशानुसार तिसऱ्या पक्षाला जो आमच्या खातीर काम करतो त्याला देऊ शकतो.

आमी तुमच्या माहितीचा वापर तिसऱ्या पक्षा कडल्यान धोरणा प्रमाणें जातलो हाची खात्री घेतात.

गरज पडल्यास किंवा नियमानुसार परवानगी नसल्यास आमी तुमची माहिती दुसऱ्यास देणार नाही, विकणार नाही किंवा त्याचे वितरण तुमच्या मान्यतेशिवाय करणार नाही.
 

आयपी अॅड्रेस आनी कुकी

आमी तुमच्या संगणकाची त्याच्या आयपी अड्रेस, ऑपरेटिंग सिस्टम व ब्रोजरसह माहिती मिळवतो. ही माहिती म्हणजे उपयोगकर्त्याची त्याच्या ब्रोजर अॅकश्नज व पॅटर्नसची सांख्यिकी माहिती असेल वॅबसायटी खातीर यंत्रणा प्रशासका खातीर सुदाणा घडोवन हाडूंक हे माहितीचो वापर करतात.

ह्याच कारणास्तव, तुमच्या संगणकावरील हार्ड ड्राईवच्या कुकीमधून आमी तुमच्या सर्वसाधारण आंतरजाल उपयोगाची माहिती काढतो. ह्या माहितीचा उपयोग आमी साईटच्या हालचालींचा माग घेण्या खातीर तसेच साईटचा उपयोग कशाप्रकारे केल्या जातो व साईटची उपयुक्तता जाणून घेण्या खातीर करतो. ह्या तपासाच्या प्रक्रियेत तुमची वैयक्तिक माहिती आमी गोळा करत नाही.
 

सुरक्षा

तुमची माहिती जपण्या खातीर आमी सुरक्षित उपाययोजनेचा अवलंब करतो.

तुमच्या ई-मेल किंवा इतर संपर्काच्या पत्त्यात कुठलाही बदल झाला असेल तर कृपया आम्हाला कळवा जे की आमकां आमचे रेकॉर्ड्स अद्यावत राखण्यास मदत करचे.
 

आमच्या गुप्ताय धोरणांत बदल

आमी हे निती मदीं वेळा वेळार बदल करतात. जरी आमी एखादा म्हत्वपूर्ण बदल केल्यार तो एके नोटिशीच्या रूपांत सायटीचेर पोस्ट करतले.
 

तुमचे हक्क अधिकार

तुम्हाला आमी ठेवलेल्या माहितीची कॉपी मागण्याचा हक्क आहे ज्याच्या मोबदल्यात तुम्हाला थोडी फीस भरावी लागेल. थोडा मोबदला द्यावा लागेल.

हे सायटीचेर घडये केन्ना केन्नाय तिसऱ्या पक्षाच्या वॅबसायटीचीं लिंक्स आसपावतलीं. तुमी जरी हातूंतले खंयचेय वॅबसायटीच्या लिंकाचो पाठलाव केल्यार, ह्या वॅबसायटींचें आपलें गुप्तताय धोरण आसतलें आनी त्या धोरणांचें आमी कसलीच जापसालदारकी वा उत्तरदायित्व घेनात हाची उपकार करून नोंद घेवची. ह्या वॅबसायटींचेर तुमचो कसलोय वैयक्तीक डेटा दाखल करचे आदीं, उपकार करून तांचें धोरण तपासचें.