एनटीएम अख्ख्या देशाला त्याच्या कामाची जाणीव करून देऊ इच्छिते. माहितीचा प्रसार करण्यासाठी
आणि लोकांपर्यंत पोचण्यासाठी, एनटीएम अहवाल प्रकाशित करते व ए/वी प्रेझेंटेशन भारतामधे
सर्व कार्यक्रमांमधे देते. तसेच न्यूजलेटर्स दोन्हीही इलेक्ट्रॉनिक व छापिल आवृत्तीत
प्रकाशित करते.
|