सायन इन करचें
|
आमकां संपर्क करचो
भासो
Select Language
Assamese | অসমীয়া
Bengali | বাংলা
Bodo | बर’
Dogri | डोगरी
English
Gujarati | ગુજરાતી
Hindi | हिंदी
Kannada | ಕನ್ನಡ
Kashmiri | کٲشُر
Konkani | कोंकणी
Maithili | मैथिली
Malayalam | മലയാളം
Manipuri | মণিপুরী
Marathi | मराठी
Nepali | नेपाली
Odia | ଓଡ଼ିଆ
Punjabi | ਪੰਜਾਬੀ
Sanskrit | संस्कृत
Santali | संताली
Sindhi | سنڌي
Tamil | தமிழ்
Telugu | తెలుగు
Urdu | اُردو
फाँटाचे मुद्दे
संग्रह
गुप्ततायेचें धोरण
डिसक्लेमर
नियमीत विचारिल्ले प्रस्न
डावनलोड
फाँटाचे मुद्दे
1.
जर भारतीय ग्रंथा उताऱ्याऐवजी मला खालील प्रकारचे डब्बे आढळले तर मी काय करावे?
2.
भारतीय भाषेतील ग्रंथउताऱ्या आढळला तरीही काही शब्द व्यवस्थित
3.
काश्मिरी फॉंट डाऊनलोड करा
संथाली फॉंट डाऊनलोड करा
सिंधी फॉंट डाऊनलोड करा
भारतीय भाषांना बरोबर दर्शविण्यासाठी खालील समाधान
अ.
तुम्ही सर्वप्रथम इंडिक(भारतीय भाषेसाठी Windows फाईल्स) कार्यरत किंवा इंस्टाल करा.
Windows XP & हालींच्याक भारतीय भासो असमर्थ करूंक हांगा क्लिक करचें
Windows 2000 क भारतीय भासो असमर्थ करूंक हांगा क्लिक करचें
ब.
ब्राउजर्सच्या मदतीने साईट उत्तम प्रकारे पाहिल्या जाईल
-
इंटरनेट एक्सप्लोरर ६.० आणि वर
-
फायरफॉक्स १.५ आणि वर
टीप:
जर तुमच्याकडे इंटरनेट एक्सप्लोरर किंवा फायरफॉक्सची जुनी आवृत्ती असेल तर वरील आवृत्ती घ्या.
c.
खालील ऑपरेटिंग सिस्टम्स भारतीय भाषेतील टेक्सट दाखविते. ण्यास मदत करते
भास
ऑपरेटिंग सिस्टम
गुजराती
Windows एक्सपी आणि अधिक
हिंदी
Windows २००० आणि वर अधिक
कन्नडा
Windows एक्सपी आणि अधिक
मल्याळम
सर्विस पक २ सहित Windows एक्सपी असणे आवश्यक
पंजाबी
Windows एक्सपी आणि अधिक
तेलुगू
Windows एक्सपी आणि अधिक
तामिळ
Windows २००० आणि वर अधिक
Windows एक्सपी व अधिकसाठी इंडिक कार्यरत करा
1.
स्टार्ट वर जा सेटिंग्ज कंट्रोल पनल दिनांक, वेळ, भाषा व क्षेत्रिय विकल्प क्षेत्रीय व भाषा विकल्प भाषा टव (कॉम्पलेक्स स्क्रिप्टसाठी इंस्टाल फाईल्सवर क्लिक करा...) व ओके क्लिक करा.
2.
ओके(खालील आकृती) वर क्लिक करा.
3.
इंडिक कार्यरत करण्यासाठी तुम्हाला Windows एक्सपीची आवश्यक्ता आहे.
Windows २००० साठी इंडिक कार्यरत करा
1.
स्टार्टकडे जा सेटिंग्ज कंट्रोल पॅनल रिजनल ऑपशन्ज भाषा इंडिक (इंडिकवर टीक करा) व ओकेवर क्लिक करा
2.
ओके OK वर क्लिक करा.
3.
तुम्हाला इंडिक कार्यरत करण्यासाठी Windows २००० ची सीडी लागेल