ध्येये आणि उद्दिष्टे

मिशनचे अल्पकालीन उद्दिष्ट/ हेतू

  » साहित्येतर ग्रंथांच्या भाषांतराचे सर्व महत्त्वाच्या विषयात जे की महाविद्यालये व विद्यापिठात शिकविल्या जातात प्रकाशन करणे व बढावा देणे.
  » प्रमाणपत्रीकरण व भाषांतरकारांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण
  » पाच डाटाबेसची- भारतीय विद्यापीठाचा डाटाबेस, नॅशनल रजिस्टर ऑफ ट्रांसलेटर्स, प्रकाशकांचा डाटाबेस, भाषांतराची बिब्लिओग्राफी, फकल्टी डाटाबेसची निर्मिती आणि जतन करणे.
  » भाषांतरकारांच्या शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत अल्पावधीचे दिशादर्शक कोर्सेस आयोजित करणे
  » इंग्रजी आणि भारतीय भाषांमधील यंत्र सहाय्य भाषांतरास बढावा देणे.
  » शब्दकोश व थिसॉरायसारख्या भाषांतराच्या साधनांचा विकास
  » भारतीय भाषांमधे वैज्ञानिक तसेच तात्रिक परिभाषेच्या निर्मितीसाठी कमिशन फॉर सायंटिफीक अड टेक्निकल टर्मिनॉलॉजी फॉर प्रिपरेशन ऑफ सायंटिफीक अॅड टेक्निकल टर्म्सशी समन्वय

मिशनचे दीर्घकालीन उद्दिष्ट

  » संशोधनास तसेच ट्रांसलेशन मेमरी, वर्ड फाईंडर्स, वर्ड नेट इ.स सहाय्यता पुरवठा.
  » नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग व भाषांतराशी संबंधीत इतर प्रकल्पास मान्यता देणे व वेतन देणे.
  » भाषांतराचा पाठ्यक्रम असणाऱ्या विद्यापीठ विभागास मान्यता देणे- काही खास प्रकल्पासाठी जसे की जोड भाषांमध्ये भाषांतराची हस्तपुस्तिका/नियमपुस्तिका तयार करण्यासाठी.
  » भाषांतरसंबंधीत नियतकालिकास किंवा भाषांतरसंबंधीत ग्रंथ प्रकाशनास पाठबळ देणे
  » क्षेत्रीय भाषांतर उत्सव, चर्चा, पुस्तक प्रदर्शन भाषांतरकाराला आणि भाषांतर कार्याला दृश्यरूपता देणे/दृष्टिगोचर करणे.
  » भाषांतर अभ्यासाचा एक ज्ञानसंचय उभारणे व त्याच्याविषयीच्या डिसकोर्सला चालना देणे.
  » भाषांतर अभ्यासाचा एक ज्ञानसंचय उभारणे व त्याच्याविषयीच्या डिसकोर्सला चालना देणे.

लाभार्थी

NTM चा उद्देश हा सर्वसमावेशक ज्ञान समाज निर्माण करणे होय. भाषांतराला चालना देऊन ज्ञानाच्या समान वितरणासाठी लाभकारक ग्रंथांचे भाषांतर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करण्याचा प्रयत्न अभियान /मिशन करत आहे. भाषेच्या अडथळ्यामुळे ज्ञानाची पोच नसणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होईल.
  » विविध स्तरावरील विविध विषयाचे शिक्षक
  » लेखक/ भाषांतरकार/ प्रकाशक
  » भाषांतर अभ्यास विभाग, भाषाशास्त्र आणि विविध विद्यापीठ व संस्थेतील संशोधक
  » नवीन व रोचक गोष्टींच्या शोधात असणारे भारतीय भाषेतील प्रकाशक
  » भाषांतराच्या सॉफ्टवेअरची निर्मिती करणारे
  » तुलनात्मक साहित्याचा अभ्यास करणारे विद्वान
  » साहित्यीक आणि साहित्येतर ग्रंथांच्या शोधात असणारे वाचक
  » अनौपचारिक शिक्षणात गुंतलेले स्वंयसेवक
  » जन आरोग्य, नागरिक हक्क, पर्यावरण, विज्ञान इ. क्षेत्रात काम करणारे एनजीओ
  » शासकीय आणि खासगी संस्था तसेच अशा व्यक्ति ज्या दुभाषकाच्या शोधात आहेत.
  » उपशीर्षक सबटायटल्स व बहुभाषिक प्रदर्सनाच्या शोधात असणारे चित्रपट निर्माते
  » एफ् एम् आणि इतर रेडिओ गृह जे विविध भाषेतील कार्यक्रम