साइन इन
|
आमच्याशी संपर्क साधा
भाषा
Select Language
Assamese | অসমীয়া
Bengali | বাংলা
Bodo | बर’
Dogri | डोगरी
English
Gujarati | ગુજરાતી
Hindi | हिंदी
Kannada | ಕನ್ನಡ
Kashmiri | کٲشُر
Konkani | कोंकणी
Maithili | मैथिली
Malayalam | മലയാളം
Manipuri | মণিপুরী
Marathi | मराठी
Nepali | नेपाली
Odia | ଓଡ଼ିଆ
Punjabi | ਪੰਜਾਬੀ
Sanskrit | संस्कृत
Santali | संताली
Sindhi | سنڌي
Tamil | தமிழ்
Telugu | తెలుగు
Urdu | اُردو
आमच्याबद्दल
उगम
ध्येये आणि उद्दिष्टे
कोण सामिल आहे?
कोण काय आहे?
डीपीआर
कोण सामिल आहे? कार्यकारी सदस्य/समिती
केंद्रिय भारतीय भाषा संस्थान (CIIL)
सध्या, केंद्रीय भारतीय भाषा संस्थान ही NTM साठी मध्यवर्ती संस्था तसेच प्रमुख सुविधाकारक आहे. अभियानाचे काम हे सीआयआयएल् (CIIL) च्या प्रांगणात चालते. सीआयआयएल् (CIIL) चा संचालक मिशनचा मुख्य (कार्यकारी) अधिकारी आहे. असे वर्तविल्या जाते की एकदा सक्षम अधिकाऱ्याची संमती मिळवल्यानंतर शेवटी NTM एका स्वतंत्र स्वायत्त संस्थेच्या रूपात येईल. एनटीएम साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, सेंटर फॉर सायंटिफीक अॅड टेक्निकल टर्मिनॉलॉजीज, सी-डॅक इ. राष्ट्रीय संस्थांशी समन्वय करून कार्य करते.
NTM ची एक प्रकल्प सल्लागार समिती अशी सर्वाच्च समिती आहे जी की निर्णय घेण्यात NTM ला मदत करते. ही २५ तज्ञांची समिती आहे. ज्यामध्ये विद्वान, शिक्षणतज्ञ तसेच व्यावसायिक भाषांतरकार, लेखक, साहित्यीक, साहित्य अकादमीचे संचालक, विद्यापीठाचे कुलगुरू, पुस्तक विक्रेता व प्रकाशकांच्या संघांचे सदस्य, भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी तसेच आयआयटीसारख्या संस्थांचे प्रोफेसरदेखील सामिल आहेत.
पॅक शिवाय खालील चार उपसमित्या NTM ला कार्यवाही करण्यात मार्गदर्शन व सल्ला देतात:
i.
दर ठरविण्यासाठी उपसमिती
ii.
लेखाधिकार व कायद्याच्या बाबींसाठी उपसमिती
iii.
साहित्येतर ग्रंथांसाठी उपसमिती
iv.
मदतसहाय्य अनुदाना(Grants-in-Aid)साठी उपसमिती
प्रकल्प सल्लागार समिती (NTM-PAC)
नोडल ऑफिसर संचालक, सीआयआयएल्
प्रकल्प संचालक
एन्टीएम(NTM) साठी मंजूर जागा: ६५
सहाय्यक कर्मचारी