साहित्येतर ग्रंथ

उच्च शिक्षणाशी निगडीत सर्व शैक्षणिक साहित्य म्हणजे एनटीएमच्या साहित्येतर ग्रंथाचा भाग होय. ह्या साहित्येतर ग्रंथांचे भाषांतर करून ते भारतीय भाषांमधे उपलब्ध करून देणे हा राष्ट्रीय भाषांतर अभियानाचा(एनटीएम) एक मुख्य उद्देश होय.

कॉलेज व विद्यापिठात फाऊंडेशनल समजल्या जाणाऱ्या सर्व विहित ग्रंथ, संदर्भ ग्रंथ व लेखांना भाषांतरासाठी सामावून घेतल्या जाते. नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रांची विशेष दखल घेतल्या जाते.

एनटीएम उच्च शिक्षणाच्या ६९ मुख्य क्षेत्रांना व्यापते. हे विषय युनिर्व्हसिटी ग्रट्स कमिशन व ऑल इंडिया कौंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशनद्वारा मान्यताप्राप्त विषय आहेत. खालील विभागांची यादी दिली आहे.

1. प्रौढ/अनवरत शिक्षण (नपुंसकत्वशास्त्र (Andralogy) अनौपचारिक शिक्षण) 36. गृह-विज्ञान
2. मानववंशशास्त्र (शारीरिक) 37. मानवाधिकार व कर्तव्ये
3. मानववंशशास्त्र (सामाजिक) 38. माहितीशास्त्र (पुस्तकालय व माहिती विज्ञानासहित)
4. अरबी संस्कृति आणि इस्लामिक अभ्यास 39. अतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय अभ्यास
5. पुरातत्त्वशास्त्र (मुद्राशास्त्र) 40. पत्रकारिता/प्रसार माध्यम अभ्यास/जन संपर्क
6. वास्तुशिल्पशास्त्र 41. लोक कल्याण/कर्मचारी (मानव संसाधन विकास) व्यवस्थापन/औद्योगिक संबंध
7. खगोल भौतिकशास्त्र 42. कायदा
8. जीवभौतिकशास्त्र 43. भाषाविज्ञान
9. जैविकरसायनशास्त्र 44. व्यवस्थापन
10. जैविकतंत्रज्ञान 45. पाण्डुलिपिशास्त्र
11. वनस्पतिशास्त्र (सामान्य) 46. गणित
12. रसायनशास्त्र (सामान्य) 47. चिकित्साशास्त्र (एमबीबीएस स्तरावरील)
13. वाणिज्य 48. सूक्ष्मजीवशास्त्र
14. तौलनिक साहित्य 49. संग्रहालयशास्त्र (संग्रहशास्त्र आणि जतन)
15. संगणक विज्ञान आणि उपयोजन (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानवविद्येसहित) 50. संगीतशास्त्र
16. अपराधविज्ञान आणि अन्वेषण विज्ञान 51. शांति/गांधीवादी अभ्यास (विचारधारा)
17. संस्कृति अभ्यास (भारतीय संस्कृतिसहित) 52. कला सादरीकरण (नृत्य, नाटक व रंगभूमी अध्ययनासहित)
18. साइबरनेटिक्स 53. तत्त्वज्ञान
19. रक्षा और रणनीति अभ्यास 54. শৰীৰচৰ্চা বিজ্ঞান
20. अर्थशास्त्र 55. शारीरिक शिक्षण
21. शिक्षण 56. भौतिकशास्त्र (सामान्य)
22. अभियांत्रिकी – वैमानिकी (विमानासंबंधी) 57. काव्यशास्त्र
23. अभियांत्रिकी-रसायनिक (सिरामिक आणि पॉलिमर तंत्रज्ञान) 58. राजकारणशास्त्र
24. अभियांत्रिकी -सिविल 59. जनसंख्या अभ्यास
25. अभियांत्रिकी -इलेक्ट्रिक 60. मानसशास्त्र
26. अभियांत्रिकी-इलेक्ट्रॉनिक्स (दूरसंचारसहित) 61. लोक-प्रशासन
27. धार्मिक अभ्यास/धर्मांचा तौलनिक अभ्यास 62. सामाजिक उपचार आणि सामुदायिक स्वास्थ्य
28. पर्यावरण विज्ञान (पर्यावरण अभियांत्रिकीसहित) 63. सामाजकार्य
29. मानवजातिशास्त्र 64. समाजशास्त्र
30. चित्रपट अभ्यास 65. पर्यटन प्रशासन आणि व्यवस्थापन
31. लोकसाहित्य (लोकसाहित्य आणि आदिवासी साहित्यासहित) 66. भाषांतरविद्या
32. जननशास्त्र, सुप्रजाजननशास्त्र - जननशास्त्र अभियांत्रिकीसहित 67. दृश्यकला (आरेखन व चित्रकला/ शिल्पकला/ ग्राफिक्स/ उपयोजीत कला/ कलेचा इतिहास)
33. भूगोल 68. वुमन स्टडीज (नारी अध्ययन)
34. भूगर्भशास्त्र 69. प्राणिशास्त्र (सामान्य)
35. इतिहास (सामान्य)