डिसक्लेमर

एनटीएम या संकेतस्थळावर संकेतस्थळाच्या पानातून आणि अहवालातून विविध प्रकारची माहिती पुरवते जसे की विद्यापीठ, संस्था आणि संघटना, एकतर डाऊनलोडेड किंवा ई-मेलच्या मार्फत. या अहवालातील तसेच वेब पेजेसवरील मजकूर हा लोकांच्या सेवेखातर www.ntm.org.in कडून पुरवल्या गेला आहे.

ह्या माहितीमधे त्रुटी किंवा टायपोग्राफीकल चुका असू शकतात. सूचनेशिवाय माहिती बदलल्या किंवा अद्ययावत केल्या जाऊ शकते.

जर इतर संकेतस्थळांचा आशय तुमच्या आशयाशी संबंधित असेल तर तुमच्या सेवेखातर ह्या लिंक्स आम्ही दुसऱ्या संकेतस्थळांना देऊ शकतो. जेव्हा तुम्ही www.ntm.org.in अशा संकेतस्थळाचा वापर करता तेव्हा हे लक्षात असू द्या की अशी संकेतस्थळे ही www.ntm.org.in पासून वेगळी आहेत व आम्हाला त्यांच्या आशयाशी काही देणेघेणे नाही.

कुठल्याही परिस्थितीत आमचे संकेतस्थळ कुठल्याही प्रकारच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशिष्ट किंवा इतर परिणामकारक नुकसानास संकेतस्थळाचा कुठल्याही प्रकारे वापर केल्याबद्दल, किंवा संकेतस्थळावरील कुठल्याही प्रकारची माहिती वा आशयाचा वापर केल्याबद्दल जबाबदार राहणार नाही. कुठल्याही प्रकारचा आशय मेलच्याद्वारे कळविलेल्या रिपोर्टस्मधून लिंवा संकेतस्थळावरून डाऊनलोडेड किंवा एखाद्या हायपरलिंक्ड संकेतस्थळाद्वारे आलेला आशय वा माहिती, अशा स्वरूपाच्या नुकसानीबद्दल आम्ही जरी सल्ला देत असलो तरी या गोष्टीस आम्ही जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावर दिल्या गेलेली माहिती ही कुठल्याही हमीशिवाय दिल्या गेली आहे