उगम

राष्ट्रीय अनुवाद अभियानाची कल्पना ही मुळात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगांची होय. राष्ट्रीय ज्ञान समितीच्या पहिल्या बैठकीत त्यांनी ही गोष्ट नमूद केली की विविध क्षेत्रात ज्ञानाची पोच वाढवण्यासाठी भाषांतरीत साहित्याची किती निकड आहे तसेच लोकांचा शिक्षणात व शिकण्यात सातत्याचा सहभाग व्यापक व मजबूत करण्यासाठी सॅम पित्रोदांच्या अध्यक्षतेखालील कमिशनने ह्या सुचनेची दखल घेतली आणि तात्काळ भाषांतराच्या कार्याला उत्तेजन देण्यासाठी एक स्वतंत्र संस्था किंवा अभियान स्थापन्याची त्यांना गरज वाटली. भाषांतराचे भारतात शिक्षणासाठी कार्याला उत्त्जन देण्याकरीता एक स्वतंत्र संस्था किंवा अभियान

भारतात भाषांतर ही सतत चालणारी प्रक्रिया आहे हे जरी खरे असले तरीही अशा एका सार्वजनिक हस्तक्षेपाची आवश्यक्ता मुख्यत: देशात भाषांतरातील विषय व भाषेच्या संदर्भातील असमांतरता तसेच दर्जा, विस्तार व पोच. भाषांतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदेशीर रोजगार निर्माण करतात. अशा प्रकारे शिक्षित बेरोजगारांना प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी एक फायदेशीर व्यवसाय प्राप्त करून देणे.

भाषांतर तसेच मानवी साधनांच्या विकासातून/ माध्यमातून ज्ञान समाज निर्माण करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे तत्परतेने एका कार्यकारी गटाची निर्मिती जयती घोष यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाने केली जो की भाषांतरात गुंतलेल्या विविध संस्था व लोकांना एकत्र आणेल. भाषांतराची बढती, प्रकाशन व प्रसारही करेल. ह्या कार्यकारी गटात संबंधित शासकीय, निमशासकीय संस्था, अकादमी, भाषाशास्त्रज्ञ, भाषांतरकार, शिक्षणतज्ञ, प्रकाशक आणि इतर जे की भाषांतराच्या कार्याशी निगडीत आहेत. ह्या गटाने फेब्रुवारी २००६ मध्ये भेटायला सुरूवात केली. त्यासाठी तेव्हाचे केंद्रीय भाषा संस्थानाचे संचालक प्रो. उदय नारायन सिंगांनी एक ठळक /कच्चा आराखडा बनवून दिला.