शब्दकोश आणि शब्दसूची डाटाबेस

शब्दकोश आणि शब्दसूची डाटाबेस एकभाषिक, द्वैभाषिक तसेच बहुभाषिक शब्दकोशांबद्दल व्यापक माहितीस पोच देते; विविध विषयांची शब्दसूची; भारतीय भाषेतील थिसॉराय. एनटीएमला सोपवलेले/दिलेले काम एका निर्धारीत वेळेत पुर्ण करण्यासाठी भाषांतरकाराला द्वैभाषिक शब्दकोश तसेच विषयाशी निगडीत किंवा ग्रंथ आधारीत शब्दसंग्रह उपलब्ध असणे आवश्यक आहे. हे ग्रंथाधारीत शब्दसंग्रह भाषांतरकाराला प्रमाणित पारिभाषिक संज्ञांचा उपयोग करण्यात मदत करतात.