अभ्यासक्रम /पाठ्यक्रम

अभ्यासक्रम /पाठ्यक्रम भाषांतराच्या प्रशिक्षण कार्यक्रमात हा अभ्यासक्रम /पाठ्यक्रम सहाय्यकारी ठरेल. ज्याना भाषांतरात रस आहे अशांकरता अल्प कालावधीचा प्रशिक्षण कोर्स तयार केल्या जाईल. ज्यामध्ये काही प्राथमिक पाठांचा समावेश केल्या जाईल जे की भाषांतरकारांना सुरूवात करण्यास मदत करतील. साह्त्येतर ग्रंथाचे भाषांतर करताना येणाऱ्या अडचणी व आव्हाने