मिडिया

भाषांतरकारांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये दृक्-श्राव्य माध्यमाला शिकवण्याचे रूप देऊन एकत्रित केल्या जाते. भारतीय भाषा व भाषांतरावर प्रस्तुतीकरण व लघुकथांची निर्मिती करून दृक-श्राव्य माध्यमाद्वारे नव्या माध्यमाचा, तंत्रज्ञान व संसाधनाचा जास्तीत जास्त वापर केल्या जातो. विविध स्तरावर माहितीच्या परिणामकारक प्रसारासाठी मिडिया प्रोमोज, लघुचित्रपट, प्रस्तुतीकरण व व्याख्यानांची मदत होते.