नॅशनल रजिस्टार ऑफ ट्रान्सलेटर्स(NRT)

NTM नॅशनल रजिस्टार ऑफ ट्रान्सलेटर्स ठेवतो. ज्यामध्ये भाषांतरकारांच्या नावांचा संचय, व्यावसायिक तपशील व संपर्क तपशील दिलेला आहे. ही भाषांतरकारांची डिरेक्टरी आहे ज्यामधून एकएका भाषांतरकाराची माहिती मिळविल्या जाते. ह्यामधे भाषांतरकारांची वर्गीकृत माहिती त्याचा हुद्दा, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, अवगत भाषा आणि भाषांतरातील प्राविण्य. ज्यांना भाषांतराचा सराव आहे व जे भाषांतर करू इच्छितात असे लोक एनआरटी(NRT) त आपल्या नावाची नोंदणी करू शकतात. भाषांतरकार दोन प्रकारे ह्यांमध्ये आपल्या नावाची नोंद करू शकतात- ते एक तर स्वत; NRT त त्यांच्या नावाची नोंद करू शकतात किंवा NTM त्यांच्या विविध कार्यक्रमांतून जसे की कार्यशाळा, चर्चासत्र व दिशाभिमुख कार्यक्रमांतून त्यांची निवड करून नाव नोंदविते. आम्ही अनुभवी भाषांतरकार व तज्ञांकडून होऊ घातलेल्या भाषांतरकारांच्या नावनोंदणी संबंधी सल्ला घेतो. डाटाबेस हा भाषांतरकारांना उत्तम दृश्यरूपता देते.

भाषांतरकारांना नावनोंदणी करण्यासाठी नॅशनल रजिस्टार ऑफ ट्रांसलेटर्स ऑनलाईन उपलब्ध आहे.

  Click here to Register

Search Results
Total No of records found : 7968 You are viewing page 1 of 797
1
Name :   A.V.Raghuram
Translation Experience :   3
Mother Tongue :   Telugu
Language Known :   Telugu,
2
Name :   Swati Kelkar
Translation Experience :   9
Mother Tongue :   Marathi
Language Known :   Marathi,
3
Name :   A Eswaran
Translation Experience :   - Years -
Mother Tongue :   Tamil
Language Known :   Telugu,
4
Name :   A Rajamanickam
Translation Experience :   30+
Mother Tongue :   English
Language Known :   Tamil,
5
Name :   A Salihakhanam
Translation Experience :   7
Mother Tongue :   - Select -
Language Known :  
6
Name :   A. Ajitha
Translation Experience :   - Years -
Mother Tongue :   - Select -
Language Known :  
7
Name :   A. Chandra Bose
Translation Experience :   2
Mother Tongue :   Tamil
Language Known :   English
8
Name :   A. Ethirajulu
Translation Experience :   None
Mother Tongue :   Telugu
Language Known :   English, Telugu
9
Name :   A. Hemasanga
Translation Experience :   None
Mother Tongue :   None
Language Known :  
10
Name :   A. James
Translation Experience :   None
Mother Tongue :   None
Language Known :  
12345678910...>>