फॉंट इश्युज

1. जर भारतीय ग्रंथा उताऱ्याऐवजी मला खालील प्रकारचे डब्बे आढळले तर मी काय करावे?
  speacial characters
 
2. भारतीय भाषेतील ग्रंथउताऱ्या आढळला तरीही काही शब्द व्यवस्थित
 
3. काश्मिरी फॉंट डाऊनलोड करा
संथाली फॉंट डाऊनलोड करा
सिंधी फॉंट डाऊनलोड करा
 
  भारतीय भाषांना व्यवस्थितपणे दर्शविण्यासाठी खालील समाधान
   
  अ. तुम्ही सर्वप्रथम इंडिक(भारतीय भाषेसाठी विंडोज फाईल्स) कार्यरत किंवा इंस्टाल करा.
    विंडोज एक्सपी व अधिकसाठी इंडिक कार्यरत करण्यासाठी इथे क्लिक करा.
    विंडोज २००० साठी इंडिक कार्यरत करण्यासाठी इथे क्लिक करा.
   
  ब. ब्राउजर्सच्या मदतीने साईट उत्तम प्रकारे पाहिल्या जाईल
  - इंटरनेट एक्सप्लोरर ६.० आणि अधिक
  - फायरफॉक्स १.५ आणि अधिक
    टीप: जर तुमच्याकडे इंटरनेट एक्सप्लोरर किंवा फायरफॉक्सची जुनी आवृत्ती असेल तर वरील आवृत्ती घ्या.
   
  c. खालील ऑपरेटिंग सिस्टम्स भारतीय भाषेतील टेक्सट दाखविते. ण्यास मदत करते
   
   
 भाषा ऑपरेटिंग सिस्टम
गुजराती विंडोज एक्सपी आणि अधिक
हिंदी विंडोज २००० आणि अधिक
कन्नडा विंडोज एक्सपी आणि अधिक
मल्याळम सर्विस पक २ सहित विंडोज एक्सपी असणे आवश्यक
पंजाबी Windows XP বা ওপৰৰ সংস্কৰণ
तेलुगू विंडोज एक्सपी आणि अधिक
तामिळ विंडोज २००० आणि वर अधिक
   
 
  विंडोज एक्सपी व अधिकसाठी इंडिक कार्यरत करा
  1. स्टार्ट वर जा सेटिंग्ज कंट्रोल पनल दिनांक, वेळ, भाषा व क्षेत्रिय विकल्प क्षेत्रीय व भाषा विकल्प भाषा टव (कॉम्पलेक्स स्क्रिप्टसाठी इंस्टाल फाईल्सवर क्लिक करा...) व ओके क्लिक करा.
   
    1
   
  2. ओके(खालील आकृती) वर क्लिक करा.
   
    1
   
  3. इंडिक कार्यरत करण्यासाठी तुम्हाला विंडोज एक्सपीची आवश्यक्ता आहे.
   
 
 
   
    विंडोज २००० साठी इंडिक कार्यरत करा
  1. स्टार्टकडे जा सेटिंग्ज कंट्रोल पॅनल रिजनल ऑपशन्ज भाषा इंडिक (इंडिकवर टीक करा) व ओकेवर क्लिक करा
   
    1
   
  2. ओके OK वर क्लिक करा.
   
    1
   
  3. तुम्हाला इंडिक कार्यरत करण्यासाठी विंडोज २००० ची सीडी लागेल