भारतीय विद्यापिठाचा डेटाबेस

भारतीय विद्यापिठाचा डेटाबेस हे NTM ने उचललेले असे पाऊल आहे ज्यामध्ये सर्व विद्यापिठांविषयी व शैक्षणिक संस्थांबद्दल माहिती पुरविल्या जाते. विद्यापीठात शिकविले जाणारे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तसेच वाचन यादीची माहिती पुरवते. इथे तुम्हाला यादीत नोंद असलेल्या संस्थेचे वेब-अड्रेसेसदेखील मिळतील. सध्या डाटाबेसमधे युजीसी(UGC) मान्यताप्राप्त १५५ भारतीय विद्यापिठाची तपशीलवार माहिती आहे. ह्या डाटाबेसमधे ह्या संस्थांमधे शिकवल्या जाणाऱ्या विविध विषयातील पाठ्यपुस्तकाबद्दल व अभ्यासक्रमाबद्दल माहिती उपलब्ध आहे. विद्यापीठात विहित पुस्तके त्यांचे शीर्षक, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव इ.ची डिजीटाईज्ड यादीचादेखील माहितीच्या समग्र कॉर्पसमध्ये समावेश असतो.

मोड्यूलमधील शोध कार्य स्कॉलर्स व ..... देशातील कुठल्याही संस्थेच्या पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रमाबद्दलची अलिकडील माहिती विद्यापीठ मंडळ पाठ्यक्रमाच्या तपशीलाचे परीक्षण करू शकतात आणि भविष्यात एनटीएम सीडीज व इतर पोर्टेबल माध्यम उपलब्धता वाढवण्यासाठी छापिल आवृत्तीचाही समावेश केल्या जाईल