|
गुप्त धोरण /निती
राष्ट्रीय भाषांतर अभियान (अभियान) तुमची गुप्तता राखण्याशी बांधील आहे. कृपया खालील
गुप्त धोरण वाचा व मिशन वेबसाईटला www.ntm.org.in
भेट घेणाऱ्यांची व ती वापरणाऱ्यांची गुप्तता कशी जतन करते ते समजून घ्या.
आमच्या धोरणानुसार तुम्ही साईटचा वापर करून तुमची वैयक्तिक माहिती वापरण्याची ठेऊन
घेण्याची परवानगी आम्हाला देता
|
|
तुमच्याकडून गोळा केलेली माहिती
|
आम्ही तुमच्याबद्दल माहिती गोळा करतो
|
|
»
|
जेव्हा तुम्ही तुमचा वैयक्तिक तपशील साईट मार्फत आमच्याकडे नोंदवता किंवा दाखल करता/
पुरवता (जसे की नाव, संपर्क तपशील, ई-मेल अॅड्रेस इ.)
|
|
»
|
जेव्हा आम्ही संशोधनाच्या उद्देशाने सर्वेक्षण घेतो त्या सर्वेक्षणास तुम्ही प्रोत्साहन देता तेव्हा. तसेच इंडियन युनिर्वहसिटी डेटाबेस, नॅशनल रजिस्टार ऑफ ट्रांसलेटर्स,
|
|
»
|
प्रकाशकांचा डेटाबेस, भाषांतराची संदर्भसूची, फॅकल्टी डेटाबेस /एक्सपर्ट डेटाबेस, शब्दकोश व शब्दार्थकोश डेटाबेस अशा पाच डेटाबेसची निर्मिती व जतन.
|
|
तुमच्या माहितीचा उपयोग
|
आम्ही तुमच्या माहितीचा वापर करतो
|
|
»
|
तुम्ही मागितलेल्या साधनांचा, सेवांचा व माहितीचा पुरवठा समर्थपणे करण्यासाठी
|
|
»
|
खात्री करून घेण्यासाठी की साईटचा आशय तुमच्यापर्यंत व तुमच्या संगणकापर्यंत किती परिणामकारक रूपात आला आहे याची खात्री करून घेण्यासाठी
|
|
»
|
आम्ही गोळा केलेल्या माहितीचेविश्लेषण करण्यासाठी ज्याचा उपयोग साईटवर नियंत्रण ठेवण्यात तसेच साईटचा सुधारणा व विकास करण्यात होईल
|
|
»
|
तुम्हाला तुम्ही मागितलेली माहिती, प्रॉडक्ट्स व सेवा उपलब्घ करून देण्यासाठी किंवा अशा गोष्टींचा पुरवठा करणे ज्या की तुमच्या इंटरेस्टच्या असतील अशा सेवांसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधला असेल
|
|
»
|
तुम्हाला आमच्या सेवांमधील बदलाबद्दल कळविण्यासाठी.
|
|
आम्ही पोस्टाने, फोन वा फॅक्स करून तसेच ई-मेल वा एसेमेस करून तुमच्याशी संपर्क साधू
शकतो. भविष्यात जर संपर्क करण्याबद्दल तुमचे मनपरिवर्तन झाले तर आम्हाला कृपया कळवा.
|
|
तुमच्या माहितीचा साठा
|
तुम्ही तुम्हाला आम्ही दिलेला(किंवा तुम्ही निवडलेला) पासवर्ड जो की तुम्हला संकेतस्थळावरच्या
काही बाबी. त्याची गोपनियता राखण्यास तुम्ही जबाबदार रहाल. आम्ही तुम्हाला हा पासवर्ड
कुणालाही न देण्यास सांगतो.
दुर्दैवाने, आंतरजालाच्या माध्यमातून माहितीचे संक्रमण करणे हे पुर्णत: सुरक्षित नाही.
आम्ही जरी तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असलो तरी आम्ही तुमची
माहिती दुसऱ्या संकेतस्थळावर जाण्याची खात्री देऊ शकत नाही. कुठल्याही प्रकारचे संक्रमण
ही तुमची जबाबदारी असेल.
|
|
तुमच्या माहितीचे प्रकटन
|
मिशनमधील अधिकृत कर्मचारी वर्ग तुमच्या माहितीचा वापर करू शकेतील. आम्ही तुमची माहिती
धोरणात नोंदवलेल्या उद्देशानुसार तिसऱ्या पक्षाला जो आमच्यासाठी काम करतो त्याला देऊ
शकतो.
आम्ही तुमच्या माहितीचा वापर तिसऱ्या पक्षाकडून धोरणानुसार होईल याची दक्षता घेतो.
गरज पडल्यास किंवा नियमानुसार परवानगी नसल्यास आम्ही तुमची माहिती दुसऱ्यास देणार नाही,
विकणार नाही किंवा त्याचे वितरण तुमच्या मान्यतेशिवाय करणार नाही.
|
|
आयपी अॅड्रेस व कुकी
|
आम्ही तुमच्या संगणकाची त्याच्या आयपी अड्रेस, ऑपरेटिंग सिस्टम व ब्रोजरसह माहिती मिळवतो.
ही माहिती म्हणजे उपयोगकर्त्याची त्याच्या ब्रोजर अॅकश्नज व पॅटर्नसची सांख्यिकी माहिती
असेल, संकेतस्थळामध्ये सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशनसाठी सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच तिसऱ्या
पक्षाला एकंदरीत अहवाल देण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जातो
ह्याच कारणास्तव, तुमच्या संगणकावरील हार्ड ड्राईवच्या कुकीमधून आम्ही तुमच्या सर्वसाधारण
आंतरजाल उपयोगाची माहिती काढतो. ह्या माहितीचा उपयोग आम्ही साईटच्या हालचालींचा माग
घेण्यासाठी तसेच साईटचा उपयोग कशाप्रकारे केल्या जातो व साईटची उपयुक्तता जाणून घेण्यासाठी
करतो. ह्या तपासाच्या प्रक्रियेत तुमची वैयक्तिक माहिती आम्ही गोळा करत नाही.
|
|
सुरक्षा
|
तुमची माहिती जपण्यासाठी आम्ही सुरक्षित उपाययोजनेचा अवलंब करतो.
आमचे रेकॉर्ड्स अद्ययावत राखण्यास कृपया आम्हाला तुमच्या ई-मेल किंवा इतर संपर्काच्या
पत्त्यात कुठलाही बदल झाला असेल तर कळवा.
|
|
आमच्या गुप्त धोरणात बदल
|
आम्ही या नितीमध्ये वेळोवेळी बदल करतो. जर आम्ही एखादा महत्त्वपुर्ण बदल केला तर तो
एका नोटीशीच्या रूपात साईटवर पोस्ट केल्या जाईल.
|
|
तुमचे हक्क अधिकार
|
तुम्हाला आम्ही ठेवलेल्या माहितीची कॉपी मागण्याचा हक्क आहे ज्याच्या मोबदल्यात तुम्हाला
थोडा मोबदला द्यावा लागेल.
साईटमध्ये तिसऱ्या पक्षाच्या लिंक्स कधी कधी आढळू शकतात. तुम्ही जर ह्या लिंकला फॉलो
केले तर एका गोष्टीची नोंद घ्या की त्यांना त्यांचे गुप्त धोरण असते ज्याबद्दल आम्ही
कुठलीही जबाबदारी स्विकारत नाही. कृपया तुमची वैयक्तिक माहिती देण्यापुर्वी ह्या पॉलिसिंना
एकदा पाहून घ्या.
|
|
|
|