साहित्येतर ग्रंथांची ओळख

साहित्येतर ग्रंथांची ओळख पटविणे व त्यांना निवडणे ही यादी तज्ञांकडून तपासल्या जाते. शिक्षक, विद्यार्थी तसेच संबंधित विषयाशी निगडीत इतर तज्ञ शेवटी साहित्येतर ग्रंथ व NTM प्रकल्प सल्लागार समिती शीर्षकास मान्यता देतात.

सुरूवात करायची झाली तर, एन्टीएमने एकवीस विषयातील पुस्तकाच्या याद्या जमा केल्या आहेत आणि ह्या विषयात १०५ पुस्तके भाषांतरीत करण्याच्या कामी लागले आहे.