|
भाषांतरकारांचे प्रशिक्षण कार्यक्रम
भाषांतरकारांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मुख्यत: भाषांतरकाराला
असाहित्येतर ग्रंथाच्या भाषांतराच्या संदर्भात दिशाभिमुख/उन्मुखीकरण करणे होय. ज्यांना
भाषांतर हा व्यवसाय म्हणून स्विकारायचा आहे अशांनादेखील अकादमिक सहाय्य ह्या कार्यक्रमातून
दिल्या जाते. टीईपी भाषांतरकाराला भारतीय भाषांतराचा इतिहास व परंपरा, साहित्येतर ग्रंथातील
समस्या व आव्हाने ह्यामध्ये उन्मुख करते. ह्याचा अजून एक उद्देश हा बहुगुणी तसेच सक्षम
व्यावसायिक भाषांतरकार घडविणे होय. हा हेतू साध्य करण्यासाठी एनटीएम कार्यशाळा, दिशाभिमुख/उन्मुखीकरण
कार्यक्रम व चर्चासत्रांचे आयोजन करते. ट्रांसलेशन टुडे (एनटीएमचे द्वैवार्षिक नियतकालिक),
भाषांतरकारांसाठी हस्तपुस्तिका, एनटीएमने निर्माण केलेले एवी साहित्य
|
|
|