Publications

भाषांतराची प्रक्रिया अधिक पद्धतशीर करण्यासाठी NTM खालील बाबींचा विचार करते. त्या म्हणजे भाषांतरासाठी पुस्तक निश्चिती करणे निश्चित केलेल्या ग्रंथांसाठी इंटलेक्चुअल प्रॉपटी राईट्स मिळविणे भारतीय भाषेतील प्रकाशकांना संपर्क करणे व संपादकीय सहाय्यक गटाच्या मार्गदर्शनाखाली भाषांतरीत पुस्तकांचे परीक्षण करणे. दोन विभिन्न स्तरावर भाषांतराचे परीक्षण केल्या जाते भाषांतरकाराने प्राथमिक परीक्षणासाठी आणि मान्यतेसाठी पहिल्या दहा पानांचे भाषांतर दाखल करणे अपेक्षित/गृहीत आहे. अंतिम परीक्षण हे भाषांतराचे संपुर्ण हस्तलिखित हाती आल्यावर केल्या जाते. भाषांतराचा दर्जा राखण्यास ह्या स्तरीय परीक्षण प्रणालीचा उपयोग होतो उपकारक/सहाय्यक ठरते.