|
ट्रांसलेशन टुडे
A Biannual Double-blind Peer-reviewed refereed UGC Approved
Journal
ट्रांसलेशन टुडे हे द्वैवार्षिक जर्नल आहे जे की भाषांतर व त्याच्याविषयी निगडीत बाबीसंदर्भातील
लेख प्रसिद्ध करते. हे एक आंतराांषीरक य दर्जाचे पिअर-रिव्युव्ड नियतकालिक असून हे
भाषांतर अभ्यास आणि तत्सम विषयातील शोध लेख, तज्ज्ञांच्या व व्यावसायिक भाषांतरकारांच्या
मुलाखती इ. आणते घेते प्रकाशित करते. नवशिक्या भाषांतरकारांचे उन्मुखीकरण करण्याची
तसेच विद्वानांमध्ये अकादमिक देवाणघेवाणीसाठी एका मंचाचा पुरवठा करण्याची जबाबदारी
घेते. ह्याचा उपयोग भाषांतरकारांना संधी शोधण्यात व त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या काय
आहेत याकडे त्यांचे ध्यान आकर्षित करते/ लक्ष वेधून घेते.
|
|
इ-झाईन
|
ट्रांसलेशन टुडे भाषांतर अध्ययनावरील लेख तसेच भारतीय भाषेतून(इतर भाषांत) किंवा भारतीय
भाषेतील भाषांतरे प्रकाशित करून भाषांतर अध्ययनासारख्या फोफावणाऱ्या विषयाला योगदान
देण्यासाठी व त्याच्या भरभराठीसाठी कार्य करते.
ट्रांसलेशन टुडे भाषांतर व भाषांतरकारासंबंधीत बाबींबद्दलचे मोठे लेख, छोट्या बाबी
ज्या की समस्येचे निरसन न करता समाधान न काढता समस्या निर्माण करतात वा विश्लेषणात्मक
कोडी तयार करतात, परीक्षणावरील लेख व भाषांतराचे परीक्षण व भाषांतरावरील पुस्तके, भाषांतरे,
संपादकाला लिहिलेली पत्रे, त्वरीत भाषांतर शोध आणि भाषांतरकारांची कॉंट्रीब्युटर्स
व लेखकांची सूची देईल. इथे जास्त लक्ष दिल्या जाते ते सामान्यपणे भाषांतरातून उद्भवणाऱ्या
समस्या व कोडीवर व खास करून भारतीय भाषेतून व भारतीय भाषेतील भाषांतरावर.
तथापि, हे
नियतकालिक फक्त भारतीय भाषेशी निगडीत बाबीं हाताळणे एवढ्यावरच मर्यादित राहणार नाही.
|
|
»
|
आम्हाला भाषांतराच्या प्रक्रियेत कार्यात क्रियेत उद्रेक आणायचा आहे.
|
|
»
|
आम्हाला भाषांतर अध्ययनाच्या सीमा वाढवावयाच्या आहेत.
|
|
»
|
आम्ही भाषांतरात (शब्दात) उत्कृष्टता आणण्याचा प्रयत्न करतो
|
|
|
|
|