जोडणी—I:

अनुवाद उद्योगास प्रोत्साहन
(जयती घोषची टिप्पणी)
भारतात कुशल, तीव्र आणि दर्जेदार अनुवाद उद्योगाची खुप आवश्यकता आहे. ज्याची आवश्यकता भारतीय भाषां च्या समृद्धि आणि विवधतेस सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आहे. आणि शक्य असल्यास, आमच्या सर्व भाषिक समुहास अपल्या भाषेत समृद्ध सामग्रीपर्यंत पोच उपलब्ध कराण्याची आवश्यकता आहे. हे समजून घेतले पाहीजे की कोणताही देश जो ज्ञानवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारतात, ते व्यवस्थित रूप अनुवाद सेवेचा विकास केला आहे, आणि विविध भाषात जिथे संभव आहे, खूप मोठ्या प्रमाणात सामग्री तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. चीन, सारख्या प्रगतिशील देशाच्या बाबतीत हे खरे आहे. ज्याच्याकडे खूप प्रभावकारी अनुवाद उद्योग आहे. जो विभिन्न क्षेत्रात नव नवीन अनुवाद उपलब्ध कराते. काही लहान विकसित देशांतही आता बरेच लोक प्रमुख विदेशी भाषा अस्खलितपणे बोलतात व त्याचे त्यांनी शिक्षणही संपादन केले आहे. (जसे यूरोपात नेदरलॅंड आणि फिनलँड) जथे स्थानिक भाषा विस्तृत अनुवादोमुळे चांगल्या परिस्थितीत आहेत.

अनुवाद अपेक्षित आहे:
  » इंग्रजीतून अन्य भारतीय भाषांत
  » भारतीय भाषांतून इंग्रजीत
  » भारतीय भाषांमध्ये

खालील साहित्याचा अनुवाद करण्याची आवश्यकता आहे.
  » विद्यालयीन स्तरावरील पाठ्यपुस्तके
  » उच्च शैक्षणिक स्तरावरील पाठ्यपुस्तकें
  » अन्य अध्यापनशास्त्राचे साहित्य
  » कला, विज्ञान, समाजविज्ञान, मानविकी व विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील विशिष्ट पुस्तकें
  » संदर्भ-ग्रंथ (विश्वकोष इ.)
  » साहित्य
  » वर्तमान अभिरूचीशी संबंधित वास्तववादी साहित्य
  » नियमावली
  » नियतकालिक व जर्नल
  » वेब आधारित सामग्री

या क्षणी खाजगी व सरकारी दोन्ही प्रकारच्या काही संस्था व एजंसी आहेत ज्या विविध स्थानांवर कार्यरत काही इतर कार्यांबरोबरच अनुवादच्या क्षेत्रातही ते सक्रिय आहेत. या घडीला राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट अनुवाद उपलब्ध करते (इंग्रजीतून प्रमुख भारतीय भाषेत व भारतीय भाषेतून इंग्रजीत) त्यात प्रामुख्याने साहित्य क्षेत्रातील प्रमुख व पुरस्कृत साहित्यिकांच्या रचनाचा समावेश आहे. काही सरकारी संगठन (जसे कथा प्रकाशक, प्रज्ञाशक्ति वृत्तपत्र समूह इ.) वर्तमान अभिरूचीशी संबंधित काही ख्यातिप्राप्त साहित्यकृतीचा अनुवाद करते. या क्षणी कुठलीही अशी सरकारी संस्था नाही जी विधिवत रूपात उपनिर्दीष्ट दृष्टिकोनातून संबधित सामग्रीचा अनुवाद करते जेणेकरून महत्वपूर्ण वाङमयीन क्षेत्रात प्रत्यक्ष हस्तक्षेप, प्रोत्साहन, आणि पर्यवेक्षण होऊ शकेल.

अनुवादाशी संबंधित काही तत्कालीन समस्या खालील प्रमाणे:
१. वर वर्णित सर्व क्षेत्रातील अनुवादित साहित्याच्या उपलब्धतेत तफावत आहे.
२. अनुवादित साहित्याची गुणवत्ता आणि पोच इ. च्या संदर्भात काही प्रश्न आहेत. गुणवत्तेत असमानता व कमी दिसते. शाब्दिक रूपात कठीण भाषेत अनुवाद करणे ही सामान्य प्रवृत्ती दिसते, जी अनुवादित कार्यापर्यंत पोच कमी करते. अनुदित कार्याचे उत्पादन गुणवत्तासुद्धा विस्तृत रूपात विविध प्रकारच्या असतात.
३. अनुवादात वेळेचे अंतर दिसते, यासाठी सगळ्यात नवीन वा वर्तमान कार्याचे अनुवाद सामान्यत: काही वर्षासाठी उपलब्ध होत नाहीत.
४. अनुवादित साहित्याचा अपर्याप्त विकास आणि प्रचार-प्रसार झाला आहे, यापासून लाभान्वीत होणाऱ्या बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की या प्रकारची सामग्री उपलब्ध आहे, सध्यास्थितीत जेव्हा काही दर्जेदार अनुवाद उपलब्ध आहेत.
५. बहुतकरून अनुवाद करण्याच्या प्रक्रियेत कोणताच समन्वय नाही, जरी अनुवादात बरेच अंतर असले तरी, अनावश्यक नक्कल आढळते.
६. इंग्रजीतून व इंग्रजीबरोबरच प्रादेशिक भाषात अनुवादासाठी वेब अनुवाद सेवा अध्याप प्राथमिक स्तरावर आहेत. इथे मशीन अनुवादातील पुढाकर जसे सी-डैक: व्याकर्ता (Vyakarta) मंत्रा (MANTRA) एनसीएसटी मुबई: मात्रा (MaTra) आयआयटी प्रामुख्याने कानपूर अनुसारका, Anusaaraka) आंग्लभारती (Anglabharati) इत्यादी. या सर्वाबाबतीत काही समस्या आहेत. अपेक्षाकृत एक प्रकारचे वाक्यरचने बरोबरच केवळ भारतीय भाषांसाठी एक उपयुक्त उदाहरण आहे. ऑनलाइन शाब्दिक संसाधन व समन्वयाची सामान्यत: कमी राहिली आहे.

पण याचे काही फायदेही आहेत जे भारतात अनुवाद सेवेच्या विकासास साह्यभूत ठरेल:
१. द्वैभाषिक शिक्षित लोकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, ज्यांना अशा कार्यात उपयोगात आणू शकतो, जेणेकरून सुशिक्षितांसाठी हा रोजगाराचा मुख्य स्रोत होऊ शकेल.
२. इथे पूर्विच बऱ्याचश्या भाषा-शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत व त्याचा अगदी सहजरीत्या विस्तार केला जाऊ शकतो. परीणामकारक अनुवादासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करणे कठीण नाही. ज्याला वर्तमान पाठ्यक्रमात समाविष्ट केले जाऊ शकते.
३. जेव्हा काही अनुवाद मर्यादीत बाजारपेठेसाठी असतो तेव्हा ग्रंथावरच्या मालकी हक्काचा मुद्दा गौण होतो, आणि याचा अर्थ असा की कमी किमतीची पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी अधिक सहजपणे उपलब्ध कले जाऊ शकते.
४. जेव्हा आधारभूत संरचना तयार झाल्यावर पुस्तकांच्या संखेत भर पडेल व हे स्वस्त उत्पादनाबरोबरच मोठ्या प्रमाणात खाजगी क्षेत्रांची भागीदारी वाढू शकेल.

विचारात घेण्यासारखे काही मुद्दे:
  » अस्तीत्वात असलेल्या काही सार्वजनिक संस्था ज्या अनुवाद उपलब्ध करतात, व त्या कशा प्रभावशाली आहेत?
  » अनुवादाच्या कार्याशी जोडलेली सार्वजनिक क्षेत्रांची प्रकृति कशी असावी? का इथे अशा काही टीकात्मक संरचना आहेत ज्यांना सार्वजनिक करणे आवश्यक आहे?
  » का इथे सुनिश्चत करण्याचा काही उपाय है कि महत्वपूर्ण अद्यतन सामग्री (जसे अद्यतन साहित्य, वर्तमान अभिरुचि वर केले गेलेले कार्य, महत्वपूर्ण नियतकालिक) वा प्रमुख भाषांत स्वतःहून झालेले अनुवाद? याचा निर्णय कोण आणि कसे करेल?
  » का निर्णयांचे समन्वयन व केन्द्रीकरण राज्य सरकार द्वारे केले जावे?
  » का इथे एक सार्वजनिक एजंसीसाठी कोणता असा मामला आहे ज्यावर अनुवादाचे विभिन्न सेवा स्वत्वाधिकार, प्रोत्साहन, देखरेख व प्रतिनिधित्वासाठी विचार केला जाऊ शकतो?
  » या क्षेत्रातील खाजगी कार्यक्रमास आणखी कसे प्रोत्साहित केले जाऊ शकेल? का या कार्यक्रमात गुंतवणूकीसाठी राजकोषिय या अन्य प्रोत्साहन उपलब्ध केले गेले पाहिजे? क्या प्रकाशन गृहांशी भागिदारी वाढ केली पाहीजे?
  » अनुवादाच्या गुणवत्तेची खात्री देखरेख कशी निश्चित केले जाऊ शकते? या क्षेत्राला समर्पित व्यावसायिक निर्माण करण्यासाठी व प्रशिणादेण्यासाठी का काही खास कार्यक्रम (अनुवादक) उपलब्ध कले जावेत का?
  » अनुवादित साहित्याचे त्वरित वितरण आणि प्रोत्साहन कसे केले जाऊ शकते?
  » मशीन अनुवादाच्या शक्यता कोणत्या, का पारंपरिक अनुवाद व मशीन अनुवादामध्ये एक चांगली सहक्रिया संभव आहे?

इच्छीत त्वरित कारवाईः
अनुवाद उद्योगस प्रोत्साहन देण्याच्या मुद्यांवर राष्ट्रीय सल्याची आवश्यकता आहे, ज्यात खालील प्रतिनिधि सहभागी होतील.
  » केंद्रीय आणि राज्य सरकारचे पदाधीकारी (राज्यभाषा विभाग, शिक्षण, सांस्कृतिक, विज्ञान विभाग)
  » विद्यालय, विद्यापीठीय, तंत्रज्ञान संस्था इ.
  » उद्योग (अनुवादासाठी विभिन्न स्तरावरील अनुवादकांची आवश्यकता)
  » माध्यमे
  » प्रकाशन उद्योग
  » भाषा विद्यालय

या क्षेत्रातील संबंधित तज्ञांशी चर्चा करून संकल्पना व कार्यसूचीच्या प्रचारासाठी लवकरच संबंधीत व्यक्ति व संगठनांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.