व्यवस्थापन तजविज

व्यवस्थापन
सीआइआइएल एक प्रमुख संगठना असल्याने राष्ट्रीय अनुवाद अभियानाची स्थापना करेल आणि संचालित करेल. सीआयआयएलचे संचालक प्रकल्पाला को लागू करण्यासाठी प्रमुख पदाधिकारी असतील. एनटीएमचे प्रकल्प संचालक एनटीएमच्या परियोजना सल्लागार समितिचे सदस्य सचिव च्या रूपात काम करतील. (ज्याचे संक्षिप्त रूप एनटीएम-पीएसी असेल)।

परियोजना सलाहकार समिति (एनटीएम-पीएसी)
एनटीएम-पीएसीचा आराखडा खालीलप्रमाणे असेल:
संचालक, केन्द्रीय भारतीय भाषा संस्थान,मैसूर संचालक
संयुक्त सचिवाने ने नेमलेला (भाषांचे) या संचालक (भाषांचे) उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार सदस्य
संयुक्त सचिव आणि वित्तीय सल्लागार या आयफडी ने नेमलेला (मानव संसाधन विकास मंत्रालय) सदस्य
अध्यक्ष, वैज्ञानिक व तांत्रीक पारिभाषा आयोग (सीयसटीटी) सदस्य
अनुवाद शिक्षण विभागातील विभिन्न विश्वविद्यालयातील दोन प्रतिनिधि प्रतिनिधिमंडल सदस्य
विविध राज्यातील दोन प्रतिनिधि (आलटुनपालटुन) सदस्य
भाषा विद्यापीठातील एक कुलगुरू (आलटुनपालटुन) सदस्य
प्रकाशक व पुस्तक विक्रेत्यांपैकी तीन सदस्य
सचिव, साहित्य अकादमी सदस्य
संचालक, राष्ट्रीय पुस्तक संगठन (एनबीटी) सदस्य
विविध आयआयटी, एनआइटी व औद्योगिक संस्थेतील दोन प्रतिनिधि जे अनुवाद साधने/तंत्रज्ञानच्या क्षेत्रात आर आणि डीशी संबंधीत आहेत. सदस्य
अनुवादातील आठ तज्ञ/ खाजगी व औद्योगिक संस्थेतील प्रतिनिधी, अनुवादाच्या कार्यात अभिरूचि असणाऱ्या व्यक्ती, से आठ अनुवाद विशेषज्ञ/प्रतिनिधि (दोन वर्षासाठी आलटुनपालटुन) सदस्य
प्रकल्प संचालक, राष्ठ्रीय अनुवाद मिशन व त्यांच्या अनुपस्थितीत शैक्षिणिक सचिव, केन्द्रीय भारतीय सदस्य सचिव

एन.टी.एम. (NTM) संस्थाचे सदस्यत्त्व
एन.टी.एम.(NTM) संस्थेचे सदस्यत्व त्या सर्व लोकांसाठी वा संस्थांसाठी खुले आहे, जे व्यावसायिक वा अव्यवसायिक अनुवादक आहेत, त्याचबरोबर तश्या स्वतंत्र/खाजगी एजंसीसाठी ज्यांला अनुवादच्या क्षेत्रात अभिरूचि आहे. या संबंधात खोलवर चर्चा एन.टी.एम.च्या संकेतस्थळावर “नोंदणी कशी करावी” वर पाहता येईल.

प्रकल्प संचालक
राष्ट्रीय अनुवाद अभियानचे प्रकल्प संचालकची नियुक्ति संयुक्त सचिव (भाषेच्या) द्वारे अध्यक्षांच्या रूपात असेल, तीन इतर तज्ञांबरोबर संचालक, केन्द्रीय भारतीय भाषा संस्थान त्याचे सदस्य सचिव असतील, ज्यात दोन एनटीएमचे प्रकल्प परामर्श सचिव आणि एक बाहेरील नेमलेले सदस्य असतील. ज्यांची नेमणूक उच्च शिक्षण विभाग द्वारे केली जाईल. प्रकल्प संचालकासाठी आवश्यक व ग्राह्य योग्यता खालीलप्रमाणे असेल:

(i) प्रकल्प संचालक (एनटीएम) ची नियुक्ति पाच वर्षोंच्या कालावधीसाठी असेल.
(ii) प्रकल्प संचालकाचे वय (एनटीएम) सामान्यत: ६० वर्षोंपेक्षा कमी असता कामा नये.
(iii) नेमलेल्या विद्वानांना सामान्यत: अनुवाद अध्ययनाच्या क्षेत्रात कोणत्याही भाषा-साहित्य में (तौलनिक साहित्यासहित) भाषाविज्ञान वा अनुवादाच्या क्षेत्रात ख्यातिप्राप्त व डॉक्टरेट उपाधि प्राप्त झाली पाहीजे.
(iv) शिक्षण/संशोधन क्षेत्रात 15 वर्षाचा अनुभव अवश्यक
(v) अनुवाद अध्ययन/शब्दकोशविज्ञानात प्रकाशन
(vi) अनुवाद कार्यतील प्रकाशनाची वास्तविक साक्ष्य

प्रकल्पाचा अहवाल केन्द्रीय भाषा संस्थान,मैसूरच्या संचालकास सादर करणे हे एनटीएमच्या प्रकल्प संचालकाचे उत्तरदायित्व असेल. (जे प्रकल्पाचे मान्य पदाधिकारी,Nodal officer), ज्यात उपयुक्त करार, सहयोग उद्देश्य, कार्यप्रकृति और आबंटन व प्रकल्पाच्या मूळ कार्याचा उल्लेख असेल. या व्यतिरिक्त परियोजना संचालक (एनटीएम) च्या कार्याची प्रकृति खालिलप्रमाणे असेल.


(a) प्रकाशन, ई-प्रकाशन व प्रकल्पाशी संबंधित सर्व अभिलेखों, जिसका प्रभार संस्थान द्वारा उन्हें सौंपा गया है का अभिरक्षण
(b) संस्थेच्या अधिकाऱ्याच्या वतीने कार्यालयी पत्रव्यवहाराद्वारे संपर्क स्थापित करणे.
(c) परियोजना सल्लागार समितिच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार एनटीएमची प्रकल्प सल्लागार समिति, कार्यकारी वर्ग व अन्य समितीच्या सभांचे आयोजन करणे.
(d) या समितिच्या सभेचा इतिवृत्त तयार करणे
(e) एनटीएमचा हिशोब ठेवणे
(f) एनटीएमच्या परियोजना सलाहकार समितिच्या कार्यशक्ति लक्षात घेऊन ज्या करणासाठी अनुदान व रक्कमेची वाटणी दिली आहे त्या रक्कमेचा व्यय खर्चावर देखरेख ठेवण्याची जवाबदारी त्याची आहे.
(g) आरंभिक वित्तीय-वर्षासाठी अभियानाच्या बजेटचा साचा, निदेशक, केन्द्रीय भारतीय भाषा संस्थानाद्वारे मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे विचारार्थ व मान्यतेसाठी प्रस्तुत करणे.
(h) शासकीय समितिने नेमुन दिलेल्या सर्व प्रशासनिक व वित्तीय अधिकारास लागू करणे.
(i) वर नमुद केलेल्या नियमांच्या परिपालनात अनियमितता वा गैरवर्तनाच्या स्थितित पधाधिकाऱ्यास मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारच्या आदेशाने कार्यालय अथवा हुद्यावरून पदच्युत केले जाईल.

पूरक कर्मचारीवर्ग
एनटीएमसाठी कायम स्वरूपी जागा नसेल पण अल्प कालावधीच्या करारावर घेतले जाईल. आवश्यक्तेनुसार करारात वाढ केली जाईल. सध्या जवळजवळ ६५ की संख्या में कोर प्रकल्प कर्मचारी असतील ज्यातील जवळजवळ एक तृतीअंश दिल्ली स्थित कार्यालयत कार्यरत असातील व इतर विविध भारतीय भाषांचे शैक्षिक सल्लागार विशिष्ट विषयातील विशिष्ट कार्यासाठी मैसूर मध्ये

एनटीएमचे सर्व ६५ कोर कर्मचारियों का तपशील, ज्यांचे अंतरिम नियोजन खालिल प्रमाणे असेल:

क्रमांक संख्या प्रमुख
1. मानव संसाधन (एकुण ६५)
(a) प्रकल्प संचालक (१) 40,000 दरमहा व इतर
(b) उपसंचालक/प्रोफेसर (४)विज्ञान, तांत्रज्ञान, समाजशास्त्र व मानव संसाधन प्रत्येकी एक ३५,००० ते ३८,००० दरमहा
(c) संशोधन अधिकारी/रिडर (१२) उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम भारतातील २९,००० ते ३२,००० दरमहा
(d) कनिष्ठ संशोधन अधिकारी/वरिष्ठ व्याख्याता व व्याख्याता (१२) चार क्षेत्रे (झोन) साठी व एक उत्तर-पूर्व साठी २०,००० ते २६,००० हजार दरमहा
(e) अनुसंधान सहचारी (५) १५,००० ते १८,००० दरमहा
(f) वरिष्ठ संपादक/सहायक वेब संपादक (५) प्रत्येक क्षेत्र (जोन) के लिए एक-एक तथा पूर्व उत्तर क्षेत्र के लिए एक २४,००० ते २६,००० दरमहा
(g) उपसंपादक-मुद्रण एवं वेब (५) २०,००० ते २२,००० दरमहा
(h) प्रशासनिक पदाधिकारी (सहायक) (१) २२,००० दरमहा
(i) कार्यालय पर्यवेक्षक (२)
(j) वरिष्ठ परियोजना तं (४) २४,००० ते २६,००० दरमहा
(k) कनिष्ट प्रकल्प तंत्रज्ञ (१०) २०,००० ते २२,००० दरमहा
(l) डेटा प्रविष्टिकर्ता (२) इंग्रजी/अन्य भारतीय भाषा
(m) कार्यालय कर्मचारी (वर्ग)- हिशोब (२)

११व्या योजने दरम्यान एकूण खर्चाचा अंदाज (परिवर्तनशील) रू. ४,२६,५३,०१२
 
स्थान
EFC (व PAMD) च्या द्वारे हा निर्णय घेतला आहे की अभियानाच्या समस्त कार्यवाही एकाच जागी एकाच छताखाली असावे, याचा अर्थ एनटीएमसाठी एक वेगळे भवनाच्या निर्माण करणे टाळता येणार नही. तत्काल निर्णय केला गेला आहे की एनटीएमचा सुरवातीचे कार्य मैसूर स्थित भारतीय भाषा संस्थानच्या द्वारे संचालित तथा समन्वित होगा जहाँ इस मिशन के लिए आवश्यक साहित्य व तज्ञ उपलब्ध आहेत. भविष्यत कार्यसंचालन हेतुपुरस्कर मैसूरमध्ये एक कार्यलय भाड्याने घेतले जाऊ शकते.

एनटीएम संबंधित सरकारी विभाग आणि संगठना, निगमित संस्था, आयआयटी/सॉफ्टवेयर तज्ञ, प्रकाशन गृह, स्वयत्त सांस्कृतिक संघटणा, भारतीय आणि परदेशी भाषांचे तज्ञ इत्यादी शी सातत्याने संपर्क करत रहील, व यात बरेच सल्लागार आणि याच्या विविध समितिंचे तज्ञ असण्याची शक्यता आहे. असा निर्णय घेतला गेला आहे की एनटीएम चे संपर्क कार्यालय दिल्लीत, राष्ट्रीय वा राजधानी प्रदेशात असावे, करण अधिकतर प्रकाशन गृह, आयटी आणि विभिन्न भारतीय भाषांचे तज्ञ दिल्लीत आहेत आणि भारत सरकारची बरीच कार्यालये व स्वयत्त संघटना इ. चे स्थान दिल्लीत असावे. तत्काळ दिल्लीत एक सम्पर्क कार्यालय कोण्याही भवन भाड्याने घेऊन कामस सुरूवात करेल.

कालावधि
अनुवादाच्या क्षेत्रात एनटीएमच्या कार्याची आवश्यकता तोपर्यंत असेल जोपर्यंत विभिन्न भाषांमध्ये वाङ्‌मयीव तथा ज्ञान-आधारित पाठांच्या अनुवादाची आवश्यकता असेल. सध्यस्थितित ज्याप्रकारे ज्ञानाचा विस्फोट होत आहे आणि नित्यनुतन पुस्तके प्रकाशीत होत आहेत, अशा परिस्थितीत भविष्यकाळात एनटीएम बंद होईल याचा याचा अंदाज लवणे कठीण आहे.