|
तांत्रीक मुद्दे
भारतीय भाषात इलेक्ट्रॉनिक अनुवाद सहायता आध्याप विकासाच्या प्राथमिक पायरीवर आहे.
या प्रकारचे उपकरणात समविष्ट आहे: वर्ड प्रोसेसर्स, शब्दकोश, प्रबंधन उपकरण, शब्द बैंक,
ऑनलाइन शब्दकोश, ऑनलाइन आणि दृश्य पर्यायवाची/विलोम शब्दकोश, शब्दशोधक, अनुवाद मेमरी
सॉफ्टवेयर, ई-अनुवाद (मशीन अनुवाद सॉफ्टवेयर), शब्दावली, कॉरपोरा, शुद्धलेखन तपासक,
व्याकरण तपासक , इलेक्ट्रॉनिक शब्दकोश, तांत्रिक शब्दावली, व्याकरण शब्दावली, ऑनलाइन
उपकरण, सांस्कृतिक शब्दकोश, आणि अन्य सुविधा. यापैकी मशीन अनुवाद पॅकेज व्यतिरिक्त
सर्व अनुवादकांना मदद उपलब्ध करते, पण प्रत्यक्ष अनुवाद करत नाही.
एनटीएम प्रशिक्षणात मदत करून आणि काही कार्यासाठी मानवी तांत्रिक स्रोताच्या विकासाद्वारे
भागीदारी आणि सहकार्या सहारे दूसरों को सहायता करके मशीनी अनुवादात तांत्रीक विकालाची
सुविधा उपलब्ध करू शकतो. भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञानाच्या विकासात (टीडीआइएल) आणि
सी-डैक इ. जैसे जोडलेल्या संस्थांना एनटीएम निम्नलिखित क्षेत्रात सहायता प्रदान करु
शकतो.
|
a.
|
आवश्यक पाया खासकरून डिजिटल उपकरण जसे पर्यायवाची/विलोम शब्दकोश, द्विभाषी शब्दकोश,
अनुवाद मेमोरी के लिए सॉफ्टवेयर इ. विकसित करणे ज्याचा प्रत्यक्ष उपयोग अधिकाधिक समर्थ
आणि प्रभावकारी अनुवादासाठी होतो.
|
b.
|
दीर्घ कालासाठी विविध संस्थेची भागीदारी द्वारे शाब्दिक साधनं जसे ई-शब्दकोश, वर्डनेट,
भाषा विश्लेषण आणि संश्लेषण उपकरण, अन्वितिकार, आणि आवृति विश्लेषक इ. विकसित करणे
आणि तयार ठेवणे; इथे एनटीएम सभा आयोजनाद्वारे, ऑनलाईन परिचर्चा इ. सहारे समूहिक कार्यासाठी
लिए एक संयुक्त मंच उपलब्ध करू शकतो.
|
c.
|
स्पष्ट डिजिटल रूपात अनुवाद आणि स्रोत पाठांसाठी मालकी हक्काचे मुद्दे हल करना. एनटीएम
हे सुनिश्चित करू शकतो का या डिजिटल सामग्रीच्या भंडाराची देखरेख निश्चित मानक XML
tags आणि DTD बरोबर एका सर्वमान्य स्वरूपात केले जाऊ शकते.
|
d.
|
एलडीसी-आइएल प्रकल्पाच्या तहत टिप्पणी आणि संलेखनच्या सहारे विकसित केली जाणाऱ्या उच्च
कोटिच्या समांतर कॉरपोराची देखरेख आणि निर्मिती . या प्रकारच्या कॉरपोरास मशीन अनुवाद
प्रणाली प्राप्त करण्यासाठी अभियानाद्वारे सीखे जानेवाले तकनीकों से प्रयोग किया जा
सकता है।
|
e.
|
१९६० मध्ये १५ देशांना समाविष्ट करुन संयुक्त राष्ट्रसंघ द्वारे आरंभ केला गेला. भाषेच्या
वैश्विक नेटवर्किंगच्या रूपात अंतरभाषावर आधारित अभिगमचा विकास करणे. इंग्रजी आणि भारतीय
भाषांत मशीनी अनुवादासाठी आयआयटी मुंबई पूर्विच विविध प्रकारचे उपकरण, तंत्र आणि संसाधनाचा
विकास केला आहे, ज्याला लोकप्रिय केले जाऊ शकते.
|
|
|
|