|
चालू पुढाकार
योजना आयोगाद्वारे अनुवादाच्या क्षेत्रात पूर्विच एक महत्वपूर्ण परियोजनेत स्वीकृति
मिळाली आहे. जो ‘अनुकृति’ शीर्षकाच्या नावे केन्द्रीय भाषा संस्थान मैसूर द्वारा संचालित
असेल. अनुवाद संकेत्थळाचे शीर्षक ‘अनुकृति: ट्रांसलेटिंग इंडिया’ची रूपरेशा याप्रकारे
तयार केली गेली आहे व ती सर्व भारतीय भाषांमध्ये माहिती स्थळ व अनुवाद उद्योगाच्या
रूपत कार्य करू शकते. समस्त भारतीय भाषेच्या उन्नतिसाठी या प्रकारची वेबसाइट निर्माण
करण्याची कल्पना तीन संस्थेद्वारे एकत्रीत रूपात केली गेली — केन्द्रीय भारतीय भाषा
संस्थान (मानव संसाधन विकास मंत्रालय) मैसूर, साहित्य अकादमी, नवी दिल्ली आणि नेशनल
बुक ट्रस्ट.
|
दहाव्या योजना काला दरम्याम या प्रकल्पाला एकुण ५९.६४ लाखाची स्वीकृति मिळाली. अनुकृति
प्रकल्पाच्या अंतर्गत नियोजित कार्यक्रमानुसार, खालिल गोष्टी संपादन केल्या आहेत ---
|
|
»
|
अनुवादाच्या क्षेत्रात एक सुविधाजनक संकेतस्थळ www.anukriti.netसुरु केली गेली होती
व सर्व दस्तावेज दरवर्षी प्रलिखीत व अद्ययावत केली जाते.
|
|
»
|
सलेशन टुडे’या ऑनलाईन नियतकालिकाच्या तीन वर्षात अनेक अनेक आवृत्या निघाल्या.
|
|
»
|
अनुवाद डेटाबेस आणि अनुवादकांचे राष्ट्रीय नोंदणी सातत्याने अद्ययावत केले गेले पाहिजे.
|
|
»
|
मशीनद्वारे इंग्रजी-कन्नड अनुवाद पॅकेज वर पायाभूत कार्य झाले आहे.
|
|
»
|
मुख्य प्रकाशन भवनों से प्राप्त किए गए अनुवाद के प्रकाशनों की सूची साइट पर दी जाती
रही है.
|
|
»
|
अनुवाद पर विभिन्न पाठ्यक्रमों का विवरण जो देश और विदेशों में उपलब्ध हैं इस वेबसाइट
पर उपलब्ध कराये गए हैं.
|
|
»
|
अनुवाद अध्ययनाशी संबंधित शब्दावलीचा एक शब्दकोश आणि एक ग्रंथसूची जवळजवळ पूर्ण होण्याच्या
मार्गावर आहे.
|
|
»
|
ऑनलाइन अनुवादकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुवादाच्या विभिन्न सॉफ्टवेयरची
खरेदीसाठी ऑनलाईन संपर्क उपलब्ध केले गले आहेत.
|
|
»
|
अनुवाद अध्ययनाशी संबंधित एक शब्दकोश और एक ग्रंथसूची जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर
आहेत.
|
एनसीइआरटीने इयत्ता बारावींपर्यतची आपली सर्व पुस्तके उर्दू आणि हिन्दीत अनुवादीत केली
आहेत. असे पहली बार हुआ है कि आठव्या परिशिष्ठीतील समस्त 22 भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी
राष्ट्रीय/ शिक्षण पाठ्यक्रमाचा आराखडा तयार केला गेला आहे. एनटीएम आठव्या परिशिष्ठातील
सर्व भारतीय भाषांत त्या पुस्तकांच्या अनुवादसाठी सह्यभूत ठरेल.
|
१९५४ मध्ये स्थापन केली गेलेली साहित्य अकादमी आणि १९५७ मध्ये स्थापन केली गेलेली एनबीटी,
ही दोन खाजगी क्षेत्रे आपल्या अभियानाचा भाग म्हणुन भारतीय भाषा, क्षेत्रे आणि समाजात
सेतु निर्माण करण्यासाठी अनुवद प्रकाशीत करत आहेत.
साहित्य अकादमी आरंभापासुन प्रादेशिक भाषा आणि इंग्रजीतून दुसऱ्या प्रादेशिक भाषेत
व इतर भारतीय भाषेतून इग्रजीत साहित्याचे अनुवाद सातत्याने प्रकाशित करत आली आहे. आजपावेतो
२४ भाषेत जवळजवळ ७,००० पर्यंत पुस्तके प्रकाशित केली आहेत. वास्तविक पूर्वि साहित्य
अकादमीकडुन मान्यता प्राप्त भाषांमध्येच अनुवाद होत होते. पण विशेष जनजातीय भाषा परियोजनाच्या
द्वारे जी पहिलेंदा बडौद्यात आणि आता शिलौंग मध्ये आहे, हे जनजातीय भाषा आणि बोलि जसे
गढ़वाली, भीली, कुई, गारो, गम्मित, मिजो, लेप्चा, पहाडी, मुंडारी, गोंडी इ. अनुवाद
प्रकाशित करण्यास प्रारंभ केला आहे. याचे वास्तविक योगदान अंर्तभाषिक अनुवाद उपलब्ध
करणे होय
एनबीटीने ‘आदान-प्रदान’ श्रृंखला सुरू केली आहे. ज्याद्वारे आठव्या परिशिष्ठातील विविध
भाषांमधील समकालीन अभिजात वाङमयाची निवड करून भारतीय भाषांमध्ये त्याची भाषांतरे करते.
परंतु संघाचे कार्य केवळ साहित्यापुरतेच मर्यादित नसून, ते लोकाधिकार, स्वास्थ्य, पर्यावरण,
कला, वास्तुकला, राज्यशास्त्र, इतिहास त्याचबरोबर जीवनाच्या विविध मार्गावरील विविध
व्यक्तीची चरीत्रांचेही प्रकाशन करते.
ऐशीनंतरच्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुदृढिकरणानंतर त्याकडे अंतर्राष्ट्रीय
प्रकाशन गृहांचे लक्ष वेधले गेले. जे सध्य भारतात प्रकाशनाचे काम करू लागले आहेत, आजही
भारतातील शैक्षणिक प्रकाशनांचा ८० टक्के भाग अब भी भारत में शैक्षिक प्रकाशन का लगभग
80 प्रतिशत भाग अंग्रेजीत होतो. हा उद्योग अधिकाधिक व्यावसायिक बनत चालला आहे. आणि
त्याचे ध्यान अधिकतर बाजारपेठेवर केद्रित आहे. जेव्हा पीयर्सन एडुकेशन, रेण्डम हाउस,
सेज, मेग्रॉहिल इ. प्रकाशने शिक्षण क्षेत्राकडे व्यापक दृष्टिकोनाने पाहतात. आणि ऑरियन्ट
लॉन्गमैन (दिशा सीरिज), मैकमिलन (आधुनिक कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाची श्रृंखला),
पेंग्विन इंडिया, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस, रूपा व कोऑपरेटिव्ह, हार्पर-कॉलिंस
इ. प्रकाशन गृहे अनुवादास प्राधान्या देण्यात सुरूवात कली आहे. आणि महत्त्वाची घटणा
म्हणजे कथेची भाषांतरे प्रकाशित करण्यास वाहुन, घेतलेली प्रकाशनगृहांचा उदय होऊ लागला
आहे. स्त्री, जुबान, रोली, आणि वीमन अनलिमिटेड इ. सारख्यी लहान लहान प्रकाशन गृहे अनुवादात
रस घेऊ लागली आहेत.
जरी इंग्रजी साहित्यिक अनुवादाची छबी काही प्रमाणात उज्ज्वल दिसत आसली तरी, जेव्हा
आपण (१) अन्य प्रकारच्या पुस्तकांचा अनुवाद इंग्रजीत, (२) भारतीय भाषात इंग्रजी व अन्य
भारतीय भाषातील अनुवादाकडे पाहतो तेव्हा चित्र फारसे उत्साहजनक राहत नाहीत. (३) भारतीय
भाषांमधील अनुवाद असंतुलित आहे, उदाहरणादाखल, मल्ल्याळममधुन बंगालीत २६० पुस्तके उपलब्ध
असताना केवळ १२ पुस्तकांचे अनुवाद मल्याळममधुन बांगालीत झाले आहेत. भाषेच्या बंध-मुक्त
प्रवृत्ती व्यतिरिक्त या असमानतेचे एक कारण म्हणजे एका भाषेतुन अन्य भाषेत अनुवाद करणाऱ्या
अनुवादकांचा आभाव. इंग्रजीतून आधुनिक भारतीय भाषेत व हिंदीत विशेषकरून तमिळ आणि मराठी,
मल्याळम आणि गुजराती इ. अनवाद उपलब्ध नाहीत.
|
आजच्याघडीला अनुवादावरील पाठ्यक्रम निव्वळ काही विद्यापीठात पुरवले जातात. सध्या खालील
पाठ्यक्रम उपलब्ध अहेत:
|
१.
|
अन्नामलाइ विद्यापीठ:
|
|
|
(i)
|
अनुवाद अध्ययनात पी.जी.डिप्लोमा
|
|
(ii)
|
अनुवाद व व्यावहारिक भाषाविज्ञानात एम.ए. पाठ्यक्रम
|
|
(iii)
|
अनुवाद अध्ययननात एम.ए. पाठ्यक्रम
|
|
(iv)
|
भाषाविज्ञानात पीएच-डी. (अनुवादासहित)
|
|
(v)
|
अनुवाद अध्ययनात एम.फिल पदवी
|
२.
|
आगरा विद्यापीठ, के.एम. संस्थानः: अनुवादात डिप्लोमा पाठ्यक्रम
|
३.
|
हिमाचल प्रदेश विद्यापीठ: अनुवाद अध्ययनात एम.फिल.
|
४.
|
पंडित रविशंकर शुक्ल विद्यापीठ: Certificate course in Translation
|
५.
|
स्वामी रामानन्द तीर्थ मराठवाडा विद्यापीठ: अनुवादात सर्टिफिकेट पाठ्यक्रम
|
6.
|
पुणे विद्यापीठ: पुणे अनुवादात सर्टिफिकेट आणि डिप्लोमा पाठ्यक्रम
|
7.
|
हैदराबाद विद्यापीठ हैदराबाद (दूरस्थ शिक्षा केंद्र): अनुवाद अध्ययनात पदव्युत्तर डिप्लोमा
(पीजीडीटीएस)
|
८.
|
हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद (हिन्दी विभाग) :
|
|
(i)
|
अनुवादात डिप्लोमा
|
|
(ii)
|
व्यावसायिक अनुवाद प्रगत डिप्लोमा
|
|
(iii)
|
अनुवाद अध्ययनात पदव्युत्तर डिप्लोमा
|
९.
|
हैदराबाद विश्वविद्यालय, हैदराबाद (सीएएलटीएस): अनुवाद अध्ययन एम.फिल व पीएच-डी.
|
१०.
|
सीआइइएफएल (अब टीइएफएलयू), हैदराबाद) (अनुवाद अध्ययन केंद्र): अनुवाद अध्ययनात एम.फिल
व पीएच-डी.
|
११.
|
केरल विश्वविद्यालयः: अनुवादात पदव्युत्तर उपाधि
|
१२.
|
मदुरई कामराज विद्यापीठ: अनुवादात पदव्युत्तर पाठ्यक्रम
|
१३.
|
तमिल विश्वविद्यालय, तन्जावुर:अनुवादात डिप्लोमा पाठ्यक्रम
|
१४.
|
विश्व-भारती: व्यावहारीक हिन्दीत एम.ए. (अनुवाद)
|
वरील संस्था व्यतिरिक्त विविध विद्यापीठातील अनेक तौलनिक साहित्याचे विभाग (उदाहरणादाखल,
कलकत्त्यातील यादवपुर विद्यापीठ व वीर नारमाड दक्षिणी गुजरात विद्यापीठ, सूरत) अनुवाद
अध्ययनाच्या क्षेत्रातही पाठ्यक्रम उपलब्ध करते. या तिन खाजगी संस्था आहेत ज्या निम्नलिखित
प्रकारचे पाठ्यक्रम उपलब्ध करतात: अनुवादात डिप्लोमा, अनुवाद अध्ययन संस्था (पंजीकृत),
बॅंगलोर. यासारखे अनेक पाठ्यक्रम आज उपलब्ध आहेत.
|
भारतीय भाषेशी संबंधित भाषावैज्ञान संग्रह (कॉर्पस) आणि भाषातंत्रज्ञानाच्या क्षेत्रात
संशोधन आणि विस्तारास सहायता प्रदान करण्यासाठी एलडीसीआयएल ची स्थापना केली गेली होती.
भाषातंत्रज्ञानातच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासाच्या संदर्भात भाषेचा डाटा सगळ्यात
महत्वपूर्ण अंग आहे. एलडीसीआइएल हिन्दी आणि इतर भाषेत मशीनद्वारे वाचला जाईल असा भाषेचा
डेटा विकसित करण्याच्या आवश्यक्तेवर भर दिला जात आहे. विपुल प्रमाणातील भाषावैज्ञानिक
डाटाचे संकलन, प्रक्रिया आणि भाष्याशी जोडल्या गेलेले मुद्दांमुळे, भाषाविज्ञान, सांख्यशास्त्र,
अभियांत्रिकी इत्यादी सारख्या विभिन्न विषयांचा समावेश करणे आवश्यक ठरते.
याव्यतिरिक्त भारतीय भाषांचे भाषावैज्ञानिक डेटा कॉनसरटियम (एलडीसी-आयएल)
|
|
»
|
पाठ्य, बोली, आणि शाब्दिक कॉरपोराच्या रूपात सर्व भारतीय भाषात भाषिक संसाधनाचे एक
संचित भंडार निर्माण करेणे.
|
|
»
|
विविध संगठनांच्या द्वारे या प्रकारच्या डेटाबेसच्या उत्पादनाची सुविधा उपलब्ध करणे.
|
|
»
|
विविध प्रकारच्या संशोधन आणि विकास कार्यासाठी भाषावैज्ञानिक कॉरपोरा डेटाचे संकलन
आणि भंडारासाठी मापदंड तयार करणे.
|
|
»
|
डेटाच्या संकलन आणि व्यवस्थापनासाठी उपकरणाचा विकास आणि समावेश करण्यास मदत करेल.
|
|
»
|
तंत्रज्ञानाबरोबरच प्रक्रियायेशी संबंधित मुद्यांवर, परिसंवाद व कार्यशाळा इ. द्वारे
प्रशिक्षण उपलब्ध करेल.
|
|
»
|
एलडीसी-आयएल संकेतस्थळ तयार करेल आणि त्याचे संचालन करेल, जी एलडीसी-आइएलच्या संसाधनापर्यंत
पोचण्याचा सुगम मार्ग असेल
|
|
»
|
व्यापक स्तरावरील वापरासाठी उपयुक्त भाषिक तंत्रज्ञान निर्माण करण्याकरीता आलेख वा
सहायता उपलब्ध करेल.
|
|
»
|
शैक्षणिकसंस्था, व्यक्तिगत संशोधक व जनतेत आवश्यक दुवे उपलब्ध करेल.
|
|
या सर्व बाबी मशीन अनुवादच्या कार्यास साह्यभूत ठरेल, व एनटीएमसाठी प्रत्यक्ष रूपात
खुपच लाभदायक ठरेल.
|
संशयवादी (स्केपटिक्स) जे मशीन अनुवादाच्या प्रणालीच्या कार्क्षमतेवर संशय घतात. प्रसन्नतेचा
विषय आहे की जगभरात विविध मशीन अनुवादाची प्रणालि उपयोग आहे. उदाहरणा दाखल - सुप्रसिद्ध
“सिस्ट्रैन” (अल्टाविस्टा शोध इंजीन द्वारा प्रयोगत आणले आहे. आणि एमइटीईओ (METEO)
(कन्नड हवासानशास्त्र केन्द्रात वापर केला गेला, जो १९७७ पसुन हवामानाच्या माहिती संबंधित
४५,००० पेक्षा अधिक शब्दांचा अनुवाद करते). भारतात मशीनी अनुवाद आंदोलनाची सुरूवात
सी-डेकने केली, जेव्हा त्यांनी एनएलपी (प्राकृतिक भाषा प्रक्रिये) वर काम करण्यास सुरूवात
केली, आणि टैग-आधारित विश्लेषकाचा विकास केला गेला, जो हिन्दी संस्कृत, गुजराती, इंग्रजी
आणि जर्मन भाषाच्या वाक्यात विश्लेषण करू शकतो. जेव्हा या तंत्रज्ञानाचा का विकास करत
होता तेव्हा कंपनी प्रायोगिक कार्यान्वय करण्यासाठी प्रयत्नशील होती, आणि त्याच्याबद्दल
विविध एजंसीना सल्लाही दिला मशीन अनुवादाच्या अप्रत्याशित कार्यक्षमतेची जाणिव करून
भारत सरकारच्या कार्यालयी भाषा विभागाने या पद्धतीच्या परियोजनेस तत्परतेने निधी देण्यास
सुरूवात केली माहिती व संचार प्रद्यौगिकी मंत्रालयाने विशिष्ट क्षेत्राच्या अनुवाद
प्रणालीच्या विकासासाठी निम्नलिखित क्षेत्रांना निवडली गेली आहेत:
|
|
»
|
सरकारी प्रशासनिक प्रक्रिया व स्वरूप;
|
|
»
|
लोकसभेतील प्रश्नोत्तरे. औषधा संबंधिची माहिती.
|
|
»
|
वैधानीक परिभाषा व निर्णय
|
अन्य मशीन अनुवादाचा समावेश करतानाच भारतीय भाषेत माहिती प्रक्रियेच्या क्षेत्रात संशोधन
आणि विकासाच्या प्रयासाला प्रोत्साहन देतानाच आणि नीधी देण्यासाठी १९९०-९१ मध्ये मंत्रालय
ने भारतीय भाषाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाची सुरूवात केली. असे असले तरी २२ विविध
राज्यभाषातून अनुवाद करणे एक मोठे आव्हन होते. इंग्रजी आणि हिन्दी या दोन भाषांमध्ये
परस्परसंबंध आहे. आणि सरकारी कार्यालयात मोठ्या स्तरावर पत्राव्यवहारासाठी उपयुक्त
आहे, या परस्पर संबंधास मशीन अनुवादासाठी खूप महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून ओळखले गेले
आहे.
याच आधारवर संशोधनाची दोन खास क्षेत्रे: भारतीय भाषांमध्ये अनुवादासाठी मशीन अनुवाद
प्रणाली हिन्दी आणि इंग्रजीमध्ये अनुवादासाठी मशीन अनुवाद प्रणाली निवडली गेली आहे.
सी-डैक, पुणे, एनसीएसटी, (जे आता सी-डैक मुंबईच्या नावाने आळखले जाते), आयआयटी, हैदराबाद,
आणि आयआयटी, कानपुरच्या नावाने देशभरात तीन संस्थान इस आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
करून उपयोजनच्या विकासत दक्षता प्राप्त कली आहे.
इलेक्ट्रॉनिक विभाग (डीओई), सी-डैक ज्ञान आधारित कम्प्यूटर प्रणाली प्रकल्पाच्या अंतर्गत
VYAKARTA ची निर्मिती केली. जे इंग्रजी, हिन्दी, गुजराती, आणि संस्कृत वाक्यांचे विश्लेषण
करू शकते. MANTRA इंग्रजीतून कार्यालयीन भाषा वाक्याच्या अनुवादासाठी मशीन सहाय्याने
एक अनुवाद उपकरण निर्माण करण्यासाठी त्यांनी याच विश्लेषकाचा वापर केला. त्याला कार्यालयी
भाषा विभागातून दाखवले गेले, ज्याने प्रशासन उद्देश्य हेतु ‘इंग्रजीतून हिन्दीत कम्प्यूटर
सहाय्य अनुवाद प्रणाली’ प्रकल्पास आर्थिक सहायता प्रदान केली. या प्रकल्पाचा उद्देश्य
कर्मचाऱ्यांच्या प्रशासनास कम्प्यूटर सहाय्य अनुवाद प्रणालीची आखणी, विकास, व प्रयोग
करणे आवश्यक होते. ही प्रणाली आता पत्र आणि नियमावलि जसे- नियुक्ति-पत्र, स्थानांतरण-पत्रांचा
अनुवाद करण्यास सक्षम आहे, आणि मानक शब्द प्रक्रिया व डीटीपी पॅकेजचा इनपुट घेण्यासही
सक्षम आहे.
परोक्त निर्दिष्ट क्षेत्रात इंग्रजीतून हिन्दी अनुवादाच्या सफल पूर्णतेनंतर सी-डैक
आता त्याला दुसऱ्या क्षेत्रात विस्तारित करण्याचा विचार करत आहे, आणि बहुभाषिक अनुवादास
विकसित तांत्राचा प्रयोग करत आहे. ही क्षमता त्याला कोणत्याही दोन भाषांमध्ये मशीन
अनुवादास उपयुक्त करण्यास लायक बनवेल.
मशीन अनुवादाच्या क्षेत्रात संलग्न दूसरी संघटना मुंबईत स्थापित एनसीएसटी आहे, जे सी-डैक
मुंबई क नावाने ओळखले जाते. भारत में एनसीएसटी मशीन अनुवादावर काम करणारी देशातील पहिली
संस्था होती. ८० च्या दशक शेवटी लिपिचा सादृश्य प्रयोग करून पीटीआइचे विशेष प्रकार
बातम्यांच्या सारांशाचा अनुवाद करण्या साठी ‘स्क्रीन टॉक’ चा प्रारंभिक नमूना आम्ही
विकसित केला. याच कालावधीत त्याने MaTra नावाचा आणखी एक सॉफ्टवेअर विकसित केले जे हिन्दीतून
सरुवात झालेल्या भारतीय भाषांच्या आणि इंग्रजीत अनुवादाच्या सामान्य उद्देश्याची भरपाईचे
एक उदारण होते. MaTraचा दोन प्रकारे प्रयोग केला जाऊ शकतो- स्वचालित स्वरूपात ही प्रणाली
खुपच चांगली आहे. अनुवाद उपलब्ध करतो. ज्याला नंतर उपयोगकत्यांद्वारे संपादित केले
जाऊ शकते. हस्तचालित स्वरूप में उपयोगकर्ता स्वानुभूतिक GUI चा प्रयोग करतानाच प्रणालीला
उपयुक्त अनुवादासाठी समर्थ करते.
या हैरतअंगेज तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आइआइटी मुंबई आणि आइआइटी कानपुर ने ‘अनुसारका’,
‘आंग्लभारती’ आणि ‘अनुभारती’ इत्यादि प्राकल्पाच्या सहारे नेतृत्व प्राप्त केले. हल्लीच
आइआइटी मुंबईमध्ये भाषेच्या वैश्विक नेटवर्किंगच्या सहारे या मुद्द्यच्या आधुनिक उद्देश्यचे
अनुसरण केले जात आहे. असे मानले जाते की आंग्लभारती मशीन अनुवादाच्या क्षेत्रत एक क्रांतिकारी
प्रणाली आहे. लोक स्वास्थ अभियानाच्या विशेष क्षेत्रात इंग्रजीतून हिन्दीत अनुवाद करण्यासाठी
ही प्रणाली मशीन समर्थ अनुवाद प्रणाली आहे.
वर्तमान प्रकल्प आपली पूर्ण शक्ती इंग्रजीतून हिन्दीत मशीन अनुवादावर केंद्रीत करत
आहे, जीचा अन्य भाषांपर्यंत विस्तार करणे एक आव्हान आहे. ‘अनुसारका’ प्रकल्प जो आयआयटी
हैदराबाद आणि CALTS संयुक्त रूपात विकसित केले गले होते, जी हैदराबाद विद्यापीठाची
अभिनव कल्पना होती व एका भारतीय भाषेतून दुसऱ्या भारतीय भाषेत हा त्यापाठचा स्पष्ट
हेतु होता. ‘अनुसारका’ एका भारतीय भाषेतुन अन्य भारतीय भाषेत पाठ्यास रूपांतरित करण्यात
सक्षम आहे. वाचकास ते समझते, पण व्याकरणिक दृष्ट्या ते तितकेसे योग्य नसते. उदाहरणस्वरूप
बंगलामधून हिन्दीत. अनुसारका कोणत्याही बंगाली पाठास स्वीकार करू शकते आणि हिन्दीत
त्याचा परिणाम उपलब्ध करू शकते, ज्याला उपयोगकर्ता समजू शकतो पण व्याकरणिक दृष्ट्या
ते तितकेसे योग्य नसते. याप्रकारे कोणत्याही भाषेच्या कोणत्याही संकेतस्थळावर उपयोग
कर्ता जो त्या भाषेशी अपरिचित आहे. अनुसारका स संचालित करू शकतो आणि पाठास वाचू शकतो.
अनुसारका तेलुगु, कन्नड, बंगली, मराठी आणि पंजाबीतून हिदीत. विकसित केले गले आहे. या
प्रकारच्या विकसित प्रणालीस मुक्त स्रोत सॉफ्टवेयरच्या रूपात उपलब्ध केले जाईल. आइआइटी
हैदराबाद ‘शक्ति’ नामचे आणखी एक दूसरी अनुवाद सहाय्य प्रणाली विकसित कली आहे.
लक्षात घेण्याची बाब आशी की अध्याप संशोधक आणि विद्यापीठात/आइआइटी दोन्ही द्वारे बऱ्याच
क्षेत्रात समाविष्ट करणे बाकी आहे आणि सॉफ्टवेयर उद्योग या क्षेत्रात गंभीर्याने गुंतलेले
आहे ज्यांना एनटीएमच्या मदतीची आवश्यक्ता आहे.
|
|
|