परियोजना का उद्देश्य

एनटीएमचे मुख्य कार्यक्रम
1. आठव्या परिशिष्ठातील सर्व 22भारतीय भाषांमध्ये वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेचा विकास
2. अनुवादकाचे शिक्षण
  - अल्पकालीन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन
- भाषेचा एक भाग म्हणून अनुवादकांसाठी पाठ्यक्रम तयार करणे
- शिक्षण कार्यक्रम
- अनुवाद तंत्रज्ञान व संबंधित क्षेत्रात विशिष्ट पाठ्यक्रमांचा विकास करणे
- शिष्यवृत्ती कार्यक्रम
- शोधप्रकल्पांना प्रोत्साहन देणे
3. माहितीचा प्रसार
4. दर्जेदार अनुवादाचा प्रसार करणे व प्रोत्साहन देणे
5. यंत्र प्राप्त (MAT) तथा मशीनी अनुवाद (MT) को प्रोत्साहन
  - भारतीय भाषा व इंग्रजीमध्ये
- एक भारतीय भाषेतून से दूसरे भारतीय भाषेत
- भारतीय भाषा व प्रमुख विदेशी भाषांमध्ये
6. दर्जेदार अनुवादासाठी शब्दकोश, शब्दसंग्रह, शब्दशोधक, ऑनलाइन पाहणे आणि मेमोरी, वर्डनेट, स्रोत-सॉफ्टवेयर साधने इत्यादि तयार करणे, व त्याचबरोबर या सर्व सुविधा मौबाइल तंत्रज्ञान सारख्या नव्या व विस्तृत स्तरावर उपलब्ध केल्या जाऊ शकतात की नाही ते पाहणे.