लाभार्थी

अभियानाच्या लाभार्थ्यांची एक मोठी रांग आहे. पण सर्वप्रथम समाजाच्या निन्मस्तरावरील कमकुवत वर्गातील विद्यार्थी जे अपल्या पार्श्वभूमीमुळे-भौतिक (प्रामुख्याने ग्रामीण व निम्नशहरी क्षेत्र) व सामाजिक-मागासलेल्या जाति-जमातीशी संबंधित असल्याने, तांत्रिक व वैज्ञानिक ज्ञानपर्यंतची त्यांची पोच न च्या बरोबर आहे, जे प्रामुख्याने इंग्रजीत उपलब्ध आहे. आभियानाचा हेतु तेव्हाच सफल होईल जेव्हा विविध विषयातील अनुवादीत साहित्य ज्ञानपिपासू व्यक्तीपर्यंत व समाजाच्या निम्नस्तरावरील लोकांपर्यंत पोचेल.

पण लाभार्थीपर्यंत पोहोचण्याच्या या प्रक्रियेत इतर बऱ्याच गटांना समानान्तर फायदा होईल ह् निश्चीत जसे:

1. स्वभाषेत ज्ञानात्मक पाठ व साहित्य वाचण्यास उत्सुक असलेले सामान्या लोक.
2. असे अनुवादक ज्यांना मोठ्या प्रमणावर नियुक्त केले जाईल आणि कमासाठी त्यान योग्य मोबदला मिळेल.
3. नव्या व पुस्तकांच्या शोधात असलेले प्रकाशक.
4. विद्यालय, महाविद्यालय व विश्वविद्यालयात शिक्षण कार्यात संलग्न शिक्षकवर्ग
5. अनौपचारिक शिक्षणाशी संलग्न स्वंसेवक,
6. समाज कल्याण, लोकाधिकार, पर्यावरण, शास्त्राची प्रसिद्धी करणाऱ्या आणि इतर बिगर सरकारी संघटना,
7. दुभाष्यांच्या शोधात असलेल्या असलेल्या एजंसी
8. पर्यटक आणि परदेशी विद्वान ज्यांना दुभाष्यांची आवश्यकता आहे,
9. चित्रपट निर्माते, निर्माते आणि प्रचारक जे चित्रपटाचे उपशीर्षक लिहून घेण्यास इच्छुक आहेत,
10. रेडियो आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे निर्माता जे विभिन्न भाषेत आपल्या कार्यक्रमांचा प्रसार करु इच्छीतात,
11. अनुवादाचे शिक्षण प्राप्त करणारे,
12. विद्यापीठतील अनुवादाचे विभाग व अनुवादाच्या इतर संस्था,
13. अनुवादाशी संबंधित विविध क्षेत्रातील संशोधक,
14. अनुवाद के लिए सॉफ्टवेयर बनानेवाले,
15. तौलनिक साहित्याचे विद्वान

दर्जेदार अनुवाद उद्योगाची सुरुवात करण्याकरीता ‘अनुवादकांसाठी आसलेल्या राष्ट्रीय रजिस्टर’ मध्ये भर घालण्याचा प्रस्ताव पुढे आला. जी यादी अनुकृतिच्या संकेतस्थळावर दिला गेली होती, व यापूरर्वीच साहित्य अकादमीद्वारे प्रकाशित केली गेली आहे. याबरोबरच अनुवादकांचे संघ (जे या घटकेला देशात अनेक आहेत) आणि खाजगी प्रकाशनगृहातून अनुवादकांच्या समुहाला सहभागी केले जाऊ शकते. या सर्व कारभाराचे व्यवस्थापन अत्यंत व्यवसायिक पातळीवर केले जाईल जेणेकरूनस सर्व सरकारी व इतर संस्था ज्यांना मर्यादीत वेळेत संहितेचा अनुवाद हवा असतो त्या सेवा पुरवता येईल. या याव्यतिरिक्त ‘अनुवाद मेळा’ (तसेच नागरी भागातही अनुवाद जत्रा व चेतना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे) व अनुवादकांसाठी व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम आयोजित करणे जे योग्य मनुष्यबळ उत्पन्न करण्यास व शोधण्यास मदत करेल. आम्ही आशा बाळगतो की हा पुढाकार एका मोठ्या अनुवाद उद्योगच्या रूपात विकसित होईल.

सामान्य लोकांना याचा अधिकाधिक लाभ देण्यासाठी आणि शैक्षणिक व संशोधन केंद्र इ. च्या वाढत्या मागण्या पुरवण्यासाठी पुस्तके अत्यंत किफायशीर दरात उपलब्ध करून दिली जातील. पण ही सवलत फक्त अनुवादात रस आसल्यांनाच दिली जाईल. यासारख्या सर्व मूळ पाठांना ई-पुस्तकाच्या रूपात एन.टी.एमच्या नेटवर्कशी जोडलेल्या एका मोठ्या संकेतस्थळाद्वारे निःशुल्क उपलब्ध केली जातील जी सीआइआइएलच्या सर्वरकडून एनटीएम द्वारे नियंत्रीत केली जाईल. उपयोगकर्त्यांचे केवळ एक रजिष्टर उपयोग आणले जाईल जेणेकरून आमच्या नेटवर आधारित पाठांचा अंतीम उपयोग करणाऱ्यांची साक्ष्य रहील. यामुळे त्यांचा प्रतिसाद प्राप्त करणे शक्य होईल. सगळ्यात शेवटी म्हणजे शब्दकोश, शब्दसग्रह, शब्दशोधक, व्युत्पत्तिकोश, शब्दानुक्रमणिका, दृश्य-श्रव्य शब्दकोश इत्यादि उपलब्ध केले जातील, आणि एका मुक्तस्रोताच्या पैकेजच्या रूपात अद्यतन केले जाईल

एनटीएम शब्दकोश (डिजिटल डिक्शनरी) आणि मशीनच्या सहाय्याने विविध भाषांमध्ये संयुक्त अनुवादाच्या सॉफ्टवेअरच्या निर्मितीस प्राधान्य देईल. पण ज्याअर्थ एकाबरोबरच आयआयटी, टीएफआ इआर आणि आईआईएससीच्या व्यतिरीक्त सॉफ्टवेअरमधील मोठ्या कंपनी दोन दशकांपासुन मशीन अनुवादाच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत. परंतु अध्याप उच्च दर्जाची दोषरहित साधने तयार करण्यात यश आले नाही. म्हणुनच एनटीएम सजगपणे या क्षेत्रावर अधिक भर देत आहे. या सुचनांपैकी काही जसे शब्दकोश डिजिटल शब्दकोश, शब्दसंग्रह, शब्दशोधक इ. इतर स्वचालित उपकरणांपूर्वीच लागू केली जातील.